ग्वाल्हेर येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
’ बीबीए (ऑनर्स) टुरिझम : अर्जदारांनी १०+२ अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह (राखीव गट- ४५ टक्के) उत्तीर्ण केलेली असावी.
’ एमबीए टुरिझम: अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी अभ्यासक्रम किमान ५० टक्के गुणांसह (राखीव गट- ४५ टक्के) उत्तीर्ण केलेली असावी.
वरील शैक्षणिक पात्रतेशिवाय अर्जदार विद्यार्थ्यांनी सीएटी, एमएटी, सीएमएटी, जीएमएटी, एटीएमए वा एक्सएटी यांसारखी प्रवेश पात्रता परीक्षाही दिलेली असावी.
अभ्यासक्रमाचे प्रवेश शुल्क : प्रवेश अर्जासोबत शुल्क म्हणून खुल्या गटातील अर्जदारांनी प्रवेश अर्जासह १,००० रुपयांचा (राखीव गटातील उमेदवारांनी ५०० रु.) डायरेक्टर-आयआयटीटीएम यांच्या नावे असणारा व ग्वाल्हेर येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती : संस्थेच्या  www.iittm.nat या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत : अर्ज कागदपत्रे व डिमांड ड्राफ्टसह डायरेक्टर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, गोविंदपुरी, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश- ४७४०११ या पत्त्यावर १० जून २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

if congress in power will cancels adani contract
धारावी प्रकल्प रद्द करणार! काँग्रेसचा ‘मुंबईनामा’ जाहीर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल