मुंबई
हेल्मेट आणि परवान्याशिवाय दुचाकी चालवल्यावरून हटकणाऱ्या वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे एका २२ वर्षांच्या तरुणासह त्याच्या आईला भोवले आहे.
सांताक्रुझ येथील कलिना परिसरातील नवनीत मोटर्स या गाड्यांच्या शोरूमला बुधवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास भीषण आग लागली.
अटल सेतूच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंपची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास…
ईडीने कायद्याच्या कक्षेत काम केले पाहीजे, असे सांगताना मुंबई उच्च न्यायालयाने रिअल इस्टेट डेव्हलपरच्या चौकशीबाबत ईडीला १ लाख रुपयांचा दंड…
या घटनेत पोलिसाच्या गुडघा व हाताला जखमा झाल्या आहेत. त्यांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले
ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे, कायदा हातात घेऊ नये, असे खडेबोलही न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने…
संक्रांत जवळ येऊ लागताच अनेक मुंबईकर पतंगा उडविण्यात मग्न होतात. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांची लक्षणीय आहे.
रायगड व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा विषय हाताळताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
धाकट्या भावाला लोढा हे नाव वापरण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी अभिषेक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्याोगसमूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांच्या उपस्थितीत सुमारे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.
मालेगाव येथील व्यापाऱ्याने दोन बँकांमध्ये १४ खाती उघडून कोट्यावधींचा गैरव्यवहार केला असून सॉफ्टवेअर आयातीच्या नावाखाली सात कोटी १४ लाख रुपये…
- Page 1
- Page 2
- …
- Page 3,949
- Next page