झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या या भागात सहभागी झाले आहेत ‘तिचा उंबरठा’ आणि ‘सरपंच भगीरथ’ चित्रपटातील कलाकार येणार आहेत. -
सोमवार आणि मंगळवारी (२९ फेब्रुवारी आणि १ मार्च) प्रसारित होणा-या भागात तिचा उंबरठामधील मुख्य अभिनेत्री तेजस्विनी पंडीतला थुकरटवाडीच्या कोर्टाची पायरी चढावी लागली आहे.
-
तिचा उंबरठामधील मुख्य अभिनेत्री तेजस्विनी पंडीतला थुकरटवाडीच्या कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. या कोर्टात येणारी धम्माल प्रेक्षकांना बघायला मिळेल.
-
श्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरेंनी सुरू केलेल्या प्रौढ साक्षरता मोहीमेत वयोवृद्ध महिला बनलेल्या भाऊ कदमने धम्माल उडवून दिली.
-
वीणा जामकर, तेजस्विनी पंडित आणि ज्योती चांदेकर.
-
‘सरपंच भगीरथ’च्या टीममधून दिग्दर्शक आणि प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे व इतर कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी या मायलेकी एका गाण्यावर थिरकतानाही दिसतील.
-
ज्योती चांदेकर आणि सुयश टिळक
-
मोहन आगाशे आणि वीणा जामकर.
-
येत्या सोमवारी आणि मंगळवारी हे भाग प्रसारित होणार आहेत.
-
येत्या सोमवारी आणि मंगळवारी हे भाग प्रसारित होणार आहेत.
-
यावेळी प्रसिद्ध लोककलावंत मीरा उमप यांनी आपल्या लोककलेतील सादर केलेलं गाणंही बघायला मिळेल.

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही