-
बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिडचीदेखील कायमच सोशल मीडियावर चर्चा असते.
-
या फोटो गॅलरीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत स्टारकिडच्या नावाचा अर्थ…
-
अभिनेत्री दिया मिर्झाच्या बाळाचे नाव अव्यान आहे.
-
अव्यान या नावाचा अर्थ परिपूर्ण असा होतो.
-
अभिनेत्री नेहा धुपियाच्या मुलाचे नाव गुरिक असे आहे.
-
गुरिक या नावाचा अर्थ ईश्वर असा होतो.
-
अभिनेता नील नितिन मुकेशच्या लेकीचे नाव नूरवी असे आहे.
-
नूरवी या नावाचा अर्थ आहे सुगंध.
-
अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लेकीचे नाव वामिका असे आहे.
-
वामिका हे देवीचं नाव आहे. वामिका या नावाचा खरा अर्थ म्हणजे देवी दुर्गा.
-
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या लेकीचे नाव समिषा असे आहे.
-
समिषा या नावाचा अर्थ लक्ष्मी असा होतो.
-
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निकच्या मुलीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ असे ठेवण्यात आले आहे.
-
मालती हे नाव संस्कृतमधून घेण्यात आले आहे. ज्याचा अर्थ आहे ‘लहान सुगंधित फुल’ तर मेरी हे नाव लॅटिन भाषेतील स्टेला मॅरीसमधून घेण्यात आले आहे. ज्याचा अर्थ समुद्राचा तारा असा आहे.
-
अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लेकाचे नाव जेह असे आहे.
-
‘जेह’ हा लॅटिन शब्द आहे. या शब्दाचा अर्थ ‘ब्लू क्रेस्टेड बर्ड’ आहे. याचा अर्थ निळ्या तुर्याचा पक्षी आहे. तर पारसी मध्ये (to Come, to bring) म्हणजे ‘येणे आणि आणणे आहे’.
-
अभिनेत्री काजल अग्रवालने बाळाचे नाव नील असे ठेवले आहे.
-
नील या नावाचा अर्थ चॅम्पियन असा होतो. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल