भाजपचे राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनी केंद्र सरकारच्या सांसद ग्रामविकास योजनेअंतर्गत आंबडवे (जि. रत्नागिरी) हे गाव दत्तक घेतले आहे. गुरूवारी १४ एप्रिलच्या अंकात ‘बाबासाहेबांच्या मुखातून त्यांचे आत्मकथन ऐकण्याची संधी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीतील सर्व माहिती साबळे यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली आहे. त्यात उल्लेख करण्यात आलेले आंबडवे हे गावाचे नाव बरोबर आहे, हे देखील त्यांनी ठामपणे सांगितले.
आणखी वाचा