माझ्यामते, देशात जे सध्या वातावरण सुरु आहे त्यावरुन तरी सध्यातरी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणं योग्य आहे. कारण संवाद हा दोघांचा असतो. तो एकतर्फी कधीच नसतो. जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा त्याच्यासमोर कलाकार हा खूप लहान आहे.