कौटुंबिक नातेसंबंधांविषयी, मूल्यांविषयी बोलणारी कथा म्हणजे फॅमिली कट्टा. अभिनेत्री वंदना गुप्ते आणि राणी वर्मा या दोन बहिणींनी ‘सिस्टर कन्सर्न’ नावाने चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उडी घेतली आहे