तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना..
मग एक  काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. ज्या तुम्हाला भावतात, आवडतात. त्या क्लिक करायच्या आणि  हा फोटो आम्हाला पाठवायचा. तो कुठे काढला आणि त्याचं काय विशेष आहे तेही आम्हाला सांगायचं. तुमचे फोटो आम्हाला पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला  viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवा.

Story img Loader