१९९६ साली इंदूर येथे स्थापन करण्यात आलेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट ही आपल्या देशातील व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम उपलब्ध असणारी अव्वल संस्था आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या विविध संस्था केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असल्या तरी त्यांना स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे.

Story img Loader