Page 10 of

What is ESA Day Mumbai Indians & Reliance Foundation Special Initiative 19 Thousand Children in Wankhede
MI vs LSG: काय आहे ESA Day? मुंबई इंडियन्स व रिलायन्सचा अनोखा उपक्रम, १९ हजार मुलांचं स्वप्न झालं पूर्ण

What is ESA Day: मुंबई इंडियन्स वि. लखनौ सुपर जायंट्स वानखेडेवरील सामना पाहण्यासाठी १९ हजार मुलं स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. पण…

Eknath SHinde Devendra Fadnavis (3)
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुती सरकारमध्ये समन्वयाचा आभाव? शिंदे-फडणवीसांची परस्परविरोधी वक्तव्ये; नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde and Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे म्हणाले, “अमित शाह व नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की पाकिस्तानी नागरिकांनी…

Foreign tourists walk through Pahalgam market days after terror attack
Foreign Tourists In Pahalgam: “आम्हाला तुमच्या देशाचे…”, दहशतवादी हल्ल्यानंतरही पहलगामध्ये परदेशी पर्यटकांचा ओघ

Foreign tourists In Pahalgam: दहशतवादी हल्ला होऊनही काही परदेशी पर्यटकांनी पहलगामला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू आणि काश्मीर व…

Aishwarya Narkar
“जसं प्रेमात ब्रेकअप होतं, तसं हल्ली घटस्फोट …”, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “फार चुकीचं…”

Aishwarya Narkar on Rising divorce: “त्या कुटुंब व्यवस्थेवरील विश्वास…”, ऐश्वर्या नारकर काय म्हणाल्या?

What is Bankruptcy
Bankruptcy : दिवाळखोरी म्हणजे नेमकं काय? तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या!

आपण अनेकदा दिवाळखोर किंवा दिवाळखोरी हा शब्द ऐकला असेल. पण दिवाळखोरी म्हणजे नेमकं काय हे अनेकांना माहिती देखील नसेल.

Allahabad High Court building where judge was sent for training due to incompetence
Allahabad High Court: “त्यांच्याकडे निकाल लिहिण्याचीही क्षमता नाही”, उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीशांना प्रशिक्षणासाठी पाठवले

Allahabad High Court: “त्यांच्यात निकाल लिहिण्याचीही क्षमता नाही”, अलाहबाद उच्च न्यायालया जिल्हा न्यायाधीशांना प्रशिक्षणासाठी पाठवलेआव्हान देणाऱ्या याचिकेत असे म्हटले होते…

Sunrisers Hyderabad Team Takes Mid Season Break Head To Maldives For Vacation Watch Video IPL 2025
VIDEO: सनरायझर्स हैदराबादची तर मजाच आहे! संपूर्ण संघ IPL 2025 दरम्यान मालदीवला गेला फिरायला; ब्रेकदरम्यान…

SRH team in Maldives: सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएल २०२५ चा हंगाम फारसा चांगला राहिलेला नाहीय. पण तरीही ब्रेकदरम्यान संपूर्ण संघ थेट…

alibag latest news
निसर्गरम्य अलिबागला मुंबई प्रमाणे काँक्रीटचे जंगल करू नका… अनियंत्रित बांधकाम प्रकल्पाविरोधात अलिबागकर एकवटले

विद्यासन एज्यूकेशन फाऊंडेशन आणि जेष्ठ वास्तुविशारद पिनाकीन पटेल याच्या पुढाकाराने नुकतेच सातीर्जे येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

ricky ponting
Ricky Ponting: “टॉप २ मध्ये येऊनही पंजाब जिंकणार नाही, तो फक्त ऑस्ट्रेलियाच्या..”, माजी क्रिकेटपटूचा रिकी पाँटींगवर मोठा आरोप

Manoj Tiwary On Ricky Ponting: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींगवर मोठा आरोप केला आहे.

ताज्या बातम्या