Page 70307 of

रिझव्‍‌र्ह बँक चौकाच्या नामकरणाचा वाद

कनिष्ठ अभियंत्याना कारणे दाखवा रिझव्‍‌र्ह बँक चौकाला विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शहर काँग्रेसने महापालिका आयुक्तांना दिला. या प्रस्तावाला…

विदर्भाच्या ८ जिल्ह्य़ातील तंटामुक्ती पुरस्काराचे ९३ क ोटी रखडले

बुलढाणा जिल्ह्य़ातील ३३३ गावांचे ७.१६ कटी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत पुरस्कारप्राप्त विदर्भातील आठ जिल्ह्य़ातील एकूण ९३ कटींचा निधी शासन…

तिरोडय़ात अतिमद्यप्राशनाने दोघांचा मृत्यू, एक गंभीर

अतिमद्यप्राशन व जेवणातून झालेल्या विषबाधेने दोघांचा मृत्यू तर एक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना तिरोडा तालुक्यातील ग्राम भुराटोला येथे गुरुवारी सायंकाळच्या…

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान केंद्राचे की, महापालिकेचे?

५ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनावर महापालिकेचा परस्पर १.८७ कोटी खर्च ० अधिकाऱ्यांची आता सारवासारव ० कर्मचाऱ्यांचे पगार येणार अडचणीत राष्ट्रीय ग्रामीण…

खड्डे असतानाही पथकर नाक्यावर अवाच्या सव्वा वसुली

‘तात्काळ दुरुस्ती न झाल्यास १३ सप्टेंबरपासून आंदोलन’ पथकर नाक्यावर अवाच्या सव्वा वसुली सुरू असून राज्य महामार्ग व जिल्हय़ांतर्गत रस्त्यांवर मोठमोठे…

एस.टी.च्या कार्यालयात साप निघाल्याने गोंधळ

मलकापूर मार्गावरील एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयात काल सकाळी १०.३० वाजता सर्व कर्मचारी कामात व्यस्त असतानाच एका कर्मचाऱ्याच्या चाणाक्ष डोळ्यांनी टेबलाखालून…

महाविद्यालये नावाजलेली.. पण स्वच्छतागृहे?

पुण्यात अनेक नावाजलेली महाविद्यालये असली तरी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची स्थिती मात्र त्यांच्या लौकिकाला शोभेशी नाहीत. ‘टीम लोकसत्ता’ ने शुक्रवारी विविध…

ऐंशी रुपयांचे बूट; पण खरेदी दोनशे बावन्न रुपयांना!

शिक्षण मंडळाची बूट खरेदीही वादात दरवर्षी गणवेश खरेदीत केल्या जाणाऱ्या घोटाळ्याबरोबरच शिक्षण मंडळाने यंदाच्या बूट खरेदीतही मोठा घोटाळा केल्याचे उघड…