Page 2217 of

शांतता आणि एकात्मतेचा संदेश देण्यासाठी पन्नास वर्षांच्या हिरालाल यादव यांनी सायकलवरून भारत भ्रमण केले. त्यांच्या या दौऱयाचा ठाण्यामध्ये शेवट झाला.…

भोपाळमधील केरवा धरणक्षेत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चिखलातून मोटार चालवण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेला एक स्पर्धक. (पीटीआय)

भारत दौऱयावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी नवी दिल्लीमध्ये भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर बोलताना. (पीटीआय)

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी केलेला जल्लोष. (पीटीआय़)

भारत दौऱयावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सोमवारी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली. (पीटीआय)

श्रीनगरमधील महामार्गावर दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर सोमवारी गोळीबार केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालेले जवान. (पीटीआय)



अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या गाड्या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या. (पीटीआय)

कॉंग्रेसतर्फे उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे साहित्य घेऊन निघालेल्या ट्रक्सना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी झेंडा दाखविला. यावेळी राहुल गांधी आणि शीला…

