सौरव गांगुली News

नव्वदच्या दशकामध्ये भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी खूप कठीण काळ होता. या काळामध्ये उत्तम क्रिकेटपटू असूनही संघ मागे पडला होता. २००० मध्ये संघाचे कर्णधारपद सौरव गांगुली यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी नव्या विचारांनी संघामध्ये नवा मार्ग दाखवला आणि भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला. प. बंगालमध्ये ८ जुलै १९७२ मध्ये जन्म झालेल्या सौरव गांगुलींना सर्वजण प्रेमाने दादा या नावाने संबोधतात. १९९२ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. या डावखुऱ्या फलंदाजाने भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने तरप ३०० पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढणारे ते दुसरे भारतीय आहेत. आपल्या वागण्यातून त्यांनी सहकाऱ्यांना नेहमी प्रेरीत केले. लॉर्डवर टी-शर्ट काढून सेलिब्रेट करणारे दादा नेहमीच भारतीय चाहत्यांच्या लक्षात राहणार आहेत. २००८ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली आणि समालोचन, प्रशिक्षण या गोष्टींसाठी वेळ काढला. ऑक्टोबर २०१९ मध्ये ते बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. त्यांचा कार्यकाल २०१९ ते २०२२ अशा अवघ्या चार वर्षांचा होता. Read More
Rajkummar Rao Sourav Ganguly biopic
Sourav Ganguly biopic: सौरव गांगुलीचा बायोपिक येतोय; बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता वठवणार भूमिका

Sourav Ganguly biopic: माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीनंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू, माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या आयुष्यावर बायोपिक येत आहे. यासाठी…

Sourav Ganguly
Sourav Ganguly: सौरव गांगुलीच्या कारला अपघात, अचानक ट्रक गाडीसमोर आला अन्…

Sourav Ganguly Car Accident: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला दुर्गापूर एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. गांगुली एका…

Gautam Gambhir Manoj Tiwary Controversy : Gautam says Sourav Ganguly apna jack laga ke aaya Manoj Tiwary has revealed
Manoj Tiwary : ‘तो जॅक लावून आला आणि तू पण…’, गंभीरने गांगुलीबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य; मनोज तिवारीचा खुलासा

Gautam Gambhir Manoj Tiwary Controversy : मनोज तिवारीने गौतम गंभीरवर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. मनोज तिवारी म्हणाला की, गौतम…

Ranji Trophy: बंगालच्या दहावीत शिकणाऱ्या मुलाने रणजी ट्रॉफीमध्ये केलं पदार्पण, मोडला सौरव गांगुलीचा विक्रम

Ranji Trophy: रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल संघाकडून दहावीत शिकणाऱ्या मुलाने पदार्पण करत सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडित काढला आहे.

Ravichandran Ashwin Takes Six Wickets
आश्विनच्या फिरकीनं मैदानात रचला इतिहास, पण गांगुलीच्या ट्वीटची तुफान चर्चा, म्हणाला, “चांगल्या खेळपट्टीवर…”

सौरव गांगुलीने आश्विनवर केलेल्या ट्वीटची चर्चा का होतेय? वाचा गांगुलीची ट्वीटर पोस्ट

Rishabh Pant's comeback updates
Rishabh Pant Comeback वर सौरव गांगुलीने दिली मोठी अपडेट; म्हणाला, ‘त्याला पुनरागमन करायला….’

Rishabh Pant Updates: दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुलीने ऋषभ पंतच्या पुनरागमनाबद्दल माहिती दिली आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्समध्ये त्याच्याजागी कोणाला…

if he doesn't score runs in India, he will face criticism
Sourav Ganguly: ‘जर भारतात धावा केल्या नाहीत, तर…’, सौरव गांगुलीने केएल राहुलला दिला इशारा

Sourav Ganguly Satement: सौरव गांगुली म्हणाला, केएल राहुलने भारतात धावा केल्या नाहीत, तर त्याला टीकेला सामोरे जावे लागेल. त्याचवेळी शुभमन…

Sourav Ganguly Biopic updates
Sourav Ganguly Biopic मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार दादाची भूमिका; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात

Sourav Ganguly Biopic: भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या बायोपिकमध्ये…

Pakistan Super League will end soon Sourav Ganguly's statement created a sensation
Pakistan Super League: PSL लवकरच संपेल! माजी BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

सौरव गांगुली एका मुलाखतीदरम्यान म्हणाला होता जगभरात सुरू असलेल्या सर्व क्रिकेट लीग लवकरच बंद होतील. यापैकी मोजक्याच काही लीग शिल्लक…

Pervez Musharraf: When Pervez Musharraf called the Indian cricketer and said do not do this, there will be a war
Pervez Musharraf: असे करू नका, अन्यथा युद्ध अटळ; ‘या’ कारणासाठी मुशर्रफ यांनी भारतीय कर्णधाराला दिला होता इशारा

Pervez Musharraf And Sourav Ganguly: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ हेही क्रिकेटचे चाहते होते. पाकिस्तान दौऱ्यावर त्यांनी एकदा भारतीय…

MS Dhoni-Sourav Ganguly: When Prince met Super King Dhoni met Sourav Ganguly before IPL
Sourav Ganguly Biopic: ‘जेव्हा प्रिन्स ऑफ कोलकाता सुपर किंगला भेटतो…’, गांगुलीच्या बायोपिकमध्ये ‘माही’ काम करणार? Video व्हायरल

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी अलीकडेच पोलिसांच्या गणवेशात दिसला होता आणि आता तो भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे…

Sourav Ganguly has given important advice to Team India
ODI WC 2023: ‘निम्म्याहून अधिक खेळाडूंना तर…’, सौरव गांगुलीने वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाला दिला महत्वाचा कानमंत्र

Sourav Ganguly Advice: टीम इंडिया मिशन वर्ल्ड कपसाठी सज्ज आहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय संघाला टिप्स दिल्या आहेत. संघ…