AIMIM, MP, Asaduddin Owaisi, Aurangzeb, Media, Narendra Modi
”देशात दोनच ‘एम’ खोटे बोलतात, एक मीडिया, दुसरे मोदी”, खासदार असदुद्दीन ओवेसी यांची टीका

ओवेसी म्‍हणाले, मलकापूरच्‍या सभेत कुठल्‍याही बादशहाच्‍या समर्थनार्थ घोषणा दिल्‍या गेल्‍या नाहीत, तरीही काही माध्‍यमांनी खोट्या बातम्‍या दिल्‍या. या वृत्‍तीचा निषेध…

Asaduddin Owaisi
औरंगजेबाच्या कथित घोषणाबाजीवर ओवैसींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही मुस्लिमांचा…”

औरंगजेबाच्या कथित घोषणाबाजीवर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली.

Asaduddin Owaisi
पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवर एमआयएमची नाराजी; म्हणाले, “भाजपाविरोधात आघाडी करता अन्…”

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.

What asaduddin owaisi Said?
“मोदी सरकारमध्ये हिंमत असेल, तर…”, असदुद्दीन ओवेसींचं खुलं आव्हान; म्हणाले, “२ हजार किलोमीटर…!”

ओवेसी म्हणतात, “हे वाट्टेल ते बोलत चाललेत. जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राईक करणार म्हणे. बापाची जहागीर आहे का? हिंमत असेल तर…!”

aimim mp asaduddin owaisi slams government over asad encouter and asking questioning about encounter of constitution
मग न्यायालये कशासाठी? असदच्या एन्काऊंटरप्रकरणी ओवैसी सरकारवर संतापले, म्हणाले धर्माच्या नावाखाली…

असदुद्दीन ओवैसी यांनी Asad Encounter प्रकरणी सरकारला धारेवर धरलं आहे. तुम्हाला संविधानाचेच एन्काऊंटर करायचे असल्याचं त्यांनी म्हटलं.

Eknath Shinde Devendra Fadnavis Imtiyaz Jaleel
“शहराला आग लागू द्या, पण आमच्या लोकांना थांबवू नका, त्यांना…”, शिंदे-फडणवीसांचं नाव घेत जलील यांचा गंभीर आरोप

एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Sanjay Raut Imtiyaz Jaleel Sanjay Shirsat
“संजय शिरसाटांचा दुसरा संजय राऊत झाला, ते माझा नंबर…”, इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल

एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर सडकून टीका केली.

Ambadas Danve accuses BJP and MIM of plotting riots in Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल घडविण्याचा भाजप आणि एमआयएमचा डाव, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आरोप

महाविकास आघाडीची जिल्हास्तरावरील बांधणी करण्यासाठी आयोजित ‘ वज्रमूठ’ सभा २ एप्रिल रोजी होणार असून त्याच्या तयारीच्या सभेत ते बोलत होते.

AIMIM, renaming of Aurangabad, agitation, Hindu organisation , public march, imtiaz jaleel
नामांतराच्या विरोधातील आंदोलन मागे तर उद्या मोर्चा

रविवारच्या मोर्चासाठी अधिकाधिक संख्येने एकत्र जमण्याचे आवाहन हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. १४ व्या दिवशी एमआयएमच्या वतीने आंदोलनास स्थगिती…

au name aurangabad
‘एमआयएम’च्या नामांतरविरोधी आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ ‘एमआयएम’ने शनिवारी केलेल्या आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र झळकल्याने खळबळ उडाली.

संबंधित बातम्या