chandrashekhar bawankule and uddhav thackeray
“औरंग्याच्या तुष्टीकरणावर तुम्ही…”, MIMच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकताच बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या आंदोलनस्थळी औरंगाजेबचे फोटो झळकले आहेत.

aimim will protest on road against aurangabad renaming says mp imtiaz jaleel
नामांतराला एमआयएम रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त करणार

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दोन बैठका झाल्या असून आखणी काही बैठका घेतल्यानंतर आंदोलन हाती घेऊ असे जलील यांनी सांगितले.

AIMIM , Asaduddin Owaisi, Maharashtra, Muslim community
एमआयएमचा विचार राज्यातील मुस्लीम समाजाला मान्य होईल का?

महाराष्ट्रातील मुस्लीम समाज टोकाचा कडवा किंवा कर्मठ नाही, असे असताना एमआयएमचा जहाल विचार या समाजाला पटेल का?

Asauddin-Owaisi-pti
विश्लेषण : ओवेसींच्या एमआयएमला राज्यात भरारीची कितपत संधी? समीकरणे काय आहेत? प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्रात एमआयएम कोणाशी आघाडी करणार हा प्रश्नच आहे. कारण पूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाशी त्यांची युती होती.

AIMIM , Maharashtra , support, Asaduddin Owaisi
‘एमआयएम’ला राज्यात अल्पसंख्याक समुदायाचा किती पाठिंबा मिळणार ?

राज्यात एमआयएमच्या कडवट प्रचाराला राज्यातील मुस्लीम समाज कितपत पाठिंबा देईल यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल.

Imtiaz Jaleel
“औरंगाबादमध्ये जन्म झाला अन् औरंगाबादमध्येच…”, छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यावर इम्तियाज जलील यांचं विधान

“काहीजण औरंगाबादाचे नामांतर केल्यानंतर उड्या मारत आहेत, पण…”

IMTIAZ JALEEL AND AURANGABAD CITY NAME
औरंगाबाद शहराच्या नामांतरावर इम्तियाज जलील यांचे मोठे विधान; म्हणाले, “विरोध करत राहणार, भविष्यातही आम्ही…”

केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

Jalili and Shirsat
“आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी आहेत आणि त्यांना…” आमदार शिरसाटांचं MIM खासदार जलील यांना प्रत्युत्तर!

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिरसाटांनी दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

Owasi on BBC
“गुजरातमध्ये जे घडले ते…” प्राप्तिकर विभागाकडून BBC कार्यालयांच्या ‘पाहणी’वर ओवैसींची प्रतिक्रिया

बीबीसीच्या कार्यालयावरील या कारवाईमुळे राजकारण तापले आहे.

minority in budget
“अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांना स्थान नाही”; विरोधी पक्षांकडून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न

गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताचा आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांना स्थान नसल्याचा आरोप…

imtiyaz jaleel sharad pawar
“साहेब, तुम्ही आणि तुमचे बाप तिकडे…”, शरद पवारांचं नाव घेत इम्तियाज जलील यांचा राजेश टोपेंना टोला!

जलील म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेस फक्त मुस्लिमांची मतं घेत राहणार. मुस्लिमांना खूश करण्यासाठी महानगरपालिकेत एखादा नगरसेवक, जिल्हा परिषदेत एखादा सदस्य करायचा,…

संबंधित बातम्या