अनिल देशमुख

अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार असून ते महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पण १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काटोल मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. अपक्ष आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झालेले देशमुख युती सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य अशी विविध खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली.


१९९९ साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर देशमुखांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर १९९९ आणि २००४ साली काटोल मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे (BJP) तत्कालीन उमेदवार आशिष देशमुख यांच्याकडून अनिल देशमुखांचा काटोलमधून पराभव झाला. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुखांनी पुन्हा काटोलमधून निवडणूक जिंकली. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं. १०० कोटी वसुलीप्रकरणात अनिल देशमुख बरेच महिने तुरुंगात होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ केली.


Read More
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Justice Chandiwal : अनिल देशमुखांवरील आरोपांप्रकरणी माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अहवाल सादर केला होता.

What Parambir Sing Said?
Parambir Singh : “उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या सांगण्यावरुन लक्ष्मीकांत पाटील..”, परमबीर सिंग जस्टिस चांदिवाल यांच्या दाव्यावर काय म्हणाले?

अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्या यामध्ये हस्तक्षेप करत होते असं परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे.

What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”

Justice Chandiwal : सचिन वाझे अत्यंत हुशार आणि चाणाक्ष माणूस पण.. काय म्हणाले जस्टिस चांदिवाल?

Justice Chandiwal Said This Thing About Devendra Fadnavis
Justice Chandiwal : “सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी..”, जस्टिस चांदिवाल यांचा खुलासा

Justice Chandiwal : परमबीर सिंग आणि सचिन वाझे तसंच सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या बैठका झाल्या होत्या असंही चांदिवाल…

Who is Anil Deshmukh : काटोलमध्ये सलीलविरुद्ध अर्ज दाखल करणारे ‘अनिल देशमुख’ कोण आहेत ?

Katol Assembly Election 2024 : काटोल मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने शोधलेले दुसरे अनिल देशमुख हे नरखेड तालुक्यातील थूगाव(निपानी) येथील रहिवासी…

Anil Deshmukh
मनसुख हिरेनच्या हत्येची कल्पना फडणवीसांना होती! अनिल देशमुख यांचे प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक सचिन वझे यांचे त्रिकुट एकत्रच काम करत…

Anil Deshmukh criticizes Ajit Pawar, Anil Deshmukh latest news, Ajit Pawar latest news,
अनिल देशमुखांची अजित पवारांवर टीका, म्हणाले, “ते फडणवीसांच्या मांडीवर बसल्याने आबांवर…”

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत.

Katol Constituency Assembly Elections 2024 Anil Deshmukh and dummy candidates  Nagpur news
अनिल देशमुख आणि डमी उमेदवार, काटोलमध्ये ट्विस्ट

नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघ हा नेहमीच काही ना काही कारणामुळे संपूर्ण राज्यात चर्चेत असतोच. त्याचे कारण या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे…

devendra fadnavis question to anil deshmukh
Devendra Fadnavis : “मनसुख हिरेनची हत्या होणार हे माहिती होतं की नव्हतं?”; देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना प्रश्न; म्हणाले, “मी त्यावेळी…”

मनसूख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना माहिती होतं की नव्हतं? याच उत्तर आधी त्यांनी द्यावं, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस…

anil Deshmukh
‘माझ्याविरोधातील कटकारस्थानाचे देवेंद्र फडणवीसच सूत्रधार’ – अनिल देशमुख

संपूर्ण कटकारस्थानाचे मुख्य सूत्रधार तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच होते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

Anil Deshmukh son Salil Deshmukh, Salil Deshmukh Katol, Katol constituency, Salil Deshmukh latest news,
उमेदवारी अर्ज भरण्यास दोन मिनिंटाचा उशीर आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या….

सलील हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना असा काही प्रकार घडला की ते…

Katol assembly constituency, Salil deshmukh,
काटोलमध्ये धक्कादायक घडामोड, अनिल देशमुखांऐवजी पुत्र सलील लढणार ?

सलील देशमुख यांचे ‘चला उमेदवारी भरायला’ असे आवाहन करणारे निवेदन समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. देशमुख यांच्या माघारीने या मतदारसंघातील राजकीय…

संबंधित बातम्या