Jharkhand government allow pharmacies in rural areas without registered pharmacists
झारखंडी फतवा : फार्मासिस्टविना औषध दुकाने!

दरवर्षी तीन लाखांहून अधिक फार्मासिस्ट डिप्लोमा, किंवा डिग्री घेऊन बाहेर पडतात. झारखंडमध्येही १०० एक फार्मसी कॉलेजेस आहेत.

suicide
दहावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या, शाळेत घडलेल्या ‘त्या’ घटनेमुळे मुलीचे टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमधून समोर आले धक्कादायक कारण

शाळेत घडलेल्या त्या घटनेमुळे विद्यार्थीनीच्या मनावर आघात झाला होता. यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलले.

bjp leader babulal marandi
झारखंडमध्ये भाजपाने केले मोठे संघटनात्मक बदल, प्रदेशाध्यक्षपद आदिवासी समाजाच्या नेत्याकडे!

झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) पक्षाचे सर्वेसर्वा तथा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना शह देण्यासाठी मरांडी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली…

Support Jharkhand Mukti Morcha AAP against Ordinance
अध्यादेशाविरोधात ‘आप’ला झारखंड मुक्ती मोर्चाचा पाठिंबा

दिल्लीची प्रशासकीय सेवांवर केंद्राचे नियंत्रण आणण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे.

arvind kejriwal
केजरीवाल स्टॅलिन, सोरेन यांना भेटणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेणार आहेत.

CM Hemant Soren Jharkhand Sarkar Namaz row
विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी जागा देण्यास भाजपाचा तीव्र विरोध, झारखंड सरकारने स्थापन केली समिती

झारखंड सरकारने विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी जागा दिल्यामुळे भाजपाकडून सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चावर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप होत आहे.

ED JHARKHAND ARREST CHHAVI RANJAN
अवैध जमीन विक्री प्रकरणात थेट आयएएस अधिकाऱ्याला अटक; २० कोटींची जमीन फक्त ७ कोटींना विकली? जाणून घ्या नेमके प्रकरण काय?

रांची येथील लष्कराच्या मालकीची साधारण ४.५ एकर जमीन अवैध पद्धतीने विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

stone pelting in marriage ceremony
अजब! गरमागरम पुरीमुळे लग्नात राडा, मनासारखे जेवण न मिळाल्याने दोन गटांत दगडफेक; चार जण जखमी

लग्नात गरमागरम पुरी न मिळाल्याने काही युवकांनी गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Ranchi birsa munda Zoo News
रांची अभयारण्यात वन्य प्राण्यांसाठी गारेगार AC! उन्हापासून बचावासाठी व्यवस्थापनाची भन्नाट शक्कल, मल्टीव्हिटॅमिन्सचीही केली सोय

वाढत्या उन्हापासून प्राण्याचं संरक्षण करण्यासाठी रांचीतील बिरसा मुंडा अभयारण्यातील व्यवस्थापनाने भन्नाट शक्कल लढवली आहे.

kodarma murder case
शिक्षकाचं विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम, नकार मिळाल्याने सटकली, मित्रांच्या मदतीने केलं धडकी भरवणारं कृत्य

झारखंडमधील कोडरमा येथील एका शिक्षकाने एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून केला आहे.

संबंधित बातम्या