सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय नागपूरला होणारं यंदाचं राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 25, 2021 19:20 IST
11 Photos Photos : राज्यातील एसटी संप चिघळला, २५० पैकी २२३ आगार बंद, सणासुदीत प्रवाशांचे मोठे हाल राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याचं दिसत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील एसटीच्या २५० आगारांपैकी २२३ आगार बंद झालेत. यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांचे… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2021 19:15 IST
१०० कोटींच्या खाली बोलतंच नाहीत, त्यांना लिटरमागे ५-१० रुपयांची किंमत…: प्रसाद लाड भाजप आमदार प्रसाद लाड यांनी इंधन दरातील कपातीवरून महाविकासआघाडीवर निशाणा साधलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 5, 2021 22:03 IST
आज मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची महत्त्वाची बैठक; चर्चेत असणार ‘हे’ मुद्दे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज (१८ ऑक्टोबर) महत्त्वाची बैठक होणार आहे. आज दुपारी १२ वाजता सह्याद्री… By लोकसत्ता टीमUpdated: October 18, 2021 12:26 IST
महाविकासआघाडीतील मंत्र्यांनी नुसतं खुर्च्यांवर बसू नका, तर… : संजय राऊत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेनंतरही प्रत्युत्तर न देणाऱ्या महाविकासआघाडीच्या नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2021 11:08 IST
“ठाकरेंनंतर मुख्यमंत्री होतील म्हणून भाजपा अजित पवारांना अडचणीत आणतंय का?” शरद पवार म्हणाले… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत नेहमीच अनेक तर्कवितर्क लावले जातात. आता शरद पवार यांनीच यावर भूमिका स्पष्ट केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 16, 2021 19:31 IST
… तर भाजपा रस्त्यावर उतरून प्राणपणाने महाराष्ट्र बंदला विरोध करेल : अतुल भातखळकर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीने घोषणा केलेल्या ११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला जाहीर विरोध केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2021 13:48 IST
“लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारलं”, मविआची महाराष्ट्रात राज्यव्यापी बंदची हाक उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकासआघाडीने राज्यव्यापी बंदी हाक दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2021 18:48 IST
आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहायचं असतं, अजित पवारांचा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन महाविकासआघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 30, 2021 12:06 IST
Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी
NCP Sharadchandra Pawar Winner Candidate List: शरद पवारांचे किती शिलेदार जिंकले आणि कोण पराभूत झाले? पाहा संपूर्ण यादी
Raj Thackeray : राज ठाकरेंची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अविश्वसनीय..”
Highest And Lowest Margin : भाजपाच्या ‘या’ उमेदवाराने मिळवला बलाढ्य विजय, तर AIMIM उमेदवाराला ७५ मतांनी तारलं!
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
‘विचार काय हाय तुमचा…’ शाळेतील गेट टुगेदरमध्ये तरुणाने सादर केली लावणी; VIDEO पाहून नेटकरी झाले अवाक्
राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बिचुकलेंना आमदारही बनता येईना; बारामतीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का!
Uddhav Thackeray : “हा टोमणा नाहीय, पण अस्सल भाजपाचा मुख्यमंत्री …”, महाविकास आघाडीचा पराभव स्वीकारत उद्धव ठाकरेंची बोचरी टीका