प्रियांका गांधी वाड्रा

प्रियांका गांधी वाड्रा

काँग्रेस
जन्म तारीख 12 Jan 1972
वय 52 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
प्रियांका गांधी वाड्रा यांचे चरित्र

प्रियांका गांधी वाड्रा या भारतीय राजनेत्या आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कन्या आहेत. राजकीयदृष्ट्या त्या नेहरू-गांधी परिवारातील असल्या तरीही २०१९ मध्ये त्यांनी अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला. त्या आजच्या घडीला पक्षाच्या सरचिटणीस आहेत. २०२३ मध्ये झालेली कर्नाटक निवडणूक आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्या केंद्रस्थानी होत्या. त्यांच्या नेतृत्त्वाखील या निवडणुका लढवण्यात आल्या होत्या.

Read More
प्रियांका गांधी वाड्रा यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
जोडीदार
रॉबर्ट वाड्रा
मुले
मारिया, राहियान
नेट वर्थ
2.1 Billion Dollars
व्यवसाय
राजकारणी

प्रियांका गांधी वाड्रा न्यूज

डॉ. मनमोहन सिंग. (फोटो- एएनआय)
Dr. Manmohan Singh Death LIVE Updates : “देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असताना ते आपल्याला सोडून गेले”, मनमोहन सिंग यांच्या निधनावर तुषार गांधींची खंत

India Former PM Dr. Manmohan Singh Passes Away Live : भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रचणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल दिल्लीत निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. उद्या त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

ए विजयराघवन. (Photo-X)
A Vijayaraghavan : विजयराघवन यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींवर केलेल्या धार्मिक टीकेचे सीपीआय (एम) का करत आहे समर्थन?

Rahul And Priyanka Gandhi : विजयराघवन हे मुस्लीमबहुल मलप्पुरम जिल्ह्यातील असून, ते केरळमधील सर्वात प्रभावशाली सीपीआयच्या (एम) नेत्यांपैकी एक आहेत.

प्रियांका गांधी यांनी राहुल गांधींवरील आरोप फेटाळले आहेत. (Photo- PTI)
Priyanka Gandhi : “मी त्यांची बहीण, असे कृत्य…”, राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; प्रियांका गांधी यांची पहिली प्रतिक्रीया

Priyanka Gandhi : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, बन्सुरी स्वराज यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

फोटो-संग्रहित छायाचित्र
One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी जेपीसीची स्थापना; प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेंसह ३१ सदस्यांचा समितीत सहभाग

One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शन विधेयकासाठी ३१ सदस्यीय संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्यात आली.

काँग्रेसच्या नेत्या व वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी-वाड्रा त्यांच्या बॅगमुळे सध्या चर्चेत आहेत. (छायाचित्र-पीटीआय)
प्रियांका गांधींच्या संसदेतील बॅगेवरून नवा वाद; नेमकं प्रकरण काय?

Bag controversy priyanka gandhi काँग्रेसच्या नेत्या व वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी-वाड्रा त्यांच्या बॅगमुळे सध्या चर्चेत आहेत. सोमवारी (१६ डिसेंबर) त्या पॅलेस्टाईन लिहिलेली एक बॅग घेऊन दिसल्या.

संसद भवनात प्रियंका गांधी. (Photo- X/ @Pawankhera)
Video : काल पॅलेस्टाईन अन् आज बांगलादेश… हिंदूंसाठी प्रियंका गांधी खास बॅगेसह संसदेत, पाहा व्हिडिओ

Priyanka Gandhi : १६ डिसेंबर रोजी प्रियंका गांधी यांनी हमास-इस्रायलमधील पॅलेस्टाईनच्या पीडितांच्या समर्थनार्थ ‘पॅलेस्टाईन’ असे लिहिलेली बॅग आणली होती.

संसद भवन परिसरात प्रियंका गांधी. (Photo- ANI)
Priyanka Gandhi : “लाज वाटते एकाही पाकिस्तानी खासदाराने…,” पाकिस्तानच्या माजी मंत्र्याने का केले प्रियंका गांधींचे कौतुक?

Priyanka Gandhi Palestine Bag : खासदार प्रियंका गांधी सध्या देशभरात चर्चेत आहेत. पण आता प्रियंका गांधींची चर्चा परदेशातही होऊ लागली आहे.

 काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी या संसदेत पॅलेस्टाईन लिहिलेली बॅग घेऊन आल्याचे पाहायला मिळाले (X/@drshamamohd)
Priyanka Gandhi : संसदेत ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली बॅग घेऊन पोहचल्या प्रियांका गांधी; भाजपाच्या तुष्टीकरणाच्या आरोपाला दिलं सडेतोड उत्तर

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी या संसदेत पॅलेस्टाईन लिहिलेली बॅग घेऊन आल्याचे पाहायला मिळाले.

चांदणी चौकातून : कोण कोण कुठं कुठं? (छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
चांदणी चौकातून : कोण कोण कुठं कुठं?

नवी लोकसभा अस्तित्वात येऊन सहा महिने झाल्यानंतर सदस्यांचं आसनस्थान निश्चित झालं आहे. नव्या सदस्यांना मागच्या बाकांवर बसावं लागतं, जुन्या सदस्यांना पुढच्या रांगेत स्थान दिलं जातं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर प्रियांका गांधी यांची प्रतिक्रिया (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Priyanka Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर प्रियांका गांधींचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “खूप दशकांनंतर मला असं जाणवलं की…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबावर प्रहार केले. यावर प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

प्रियांका गांधी वाड्रा यांनी लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान आणीबाणीबद्दल भाष्य केले.(Photo - PTI)
Priyanka Gandhi Speech: प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाजपाला आणीबाणीपासून शिकण्याचा सल्ला का दिला?

Priyanka Gandhi Speech in Lok Sabha: काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी लोकसभेत आल्यानंतर संविधानाच्या चर्चेदरम्यान सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. या भाषणानंतर राहुल गांधींनीही त्यांचे कौतुक केले.

प्रियांका गांधींच्या भाषणावर राहुल गांधी काय म्हणाले? (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रियांका गांधींची केली स्वत:शी तुलना; बहिणीच्या पहिल्या भाषणाबाबत म्हणाले…

देशातील राजकीय आणि सामाजिक स्थितीवर बोलताना आपल्या भाषणात प्रियांका गांधी केंद्र सरकारवर टीका केली. यावर राहुल गांधींनी त्यांचं कौतुक केलंय.

संबंधित बातम्या