परभणीच्या घटनेपाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचे पडसाद सोलापुरात उमटत आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सहकार्याने एसटीच्या राज्यभरातील १८३ बसस्थानकांच्या परिसराचे कॉक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, दिवाळसणाच्या सुट्ट्या, प्रवासशुल्कात महिलांना ५० टक्के सवलत, ७५ वर्षांपुढील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि भाडेवाढीत देण्यात आलेली सूट…
दिवाळीनंतर स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानक परिसरात प्रवाशांकडील ऐवज चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे.