Page 6 of आदेश बांदेकर News

नुकतंच आदेश बांदेकर यांनी या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

विशेष म्हणजे आदेश बांदेकर सुद्धा ही पैठणी बघण्यासाठी फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम १५ वर्षाहून ही जास्त काळ महाराष्ट्रातील, देशातील तमाम वहिनींचा सन्मान करत आला आहे.

आदेश बांदेकर यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.