aadhar update
पुणे: तीन दिवसांत साडेसहा हजार आधार कार्ड अद्ययावत

नागरिकांसाठी १४ ते १६ एप्रिल या सुट्यांच्या दिवशी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडून खास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

uidai over 1 crore mobile number link in february 2023
Mobile Aadhaar Link: फेब्रुवारीमध्ये आधार कार्डला लिंक झाले १ कोटींपेक्षा अधिक मोबाईल नंबर, तुम्ही केलं नसल्यास जाणून घ्या प्रोसेस

फेब्रुवारी महिन्यामध्ये आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांनी वाढले आहे.

Aadhaar card details students maharashtra
राज्यातील ७३ लाख विद्यार्थ्यांची आधार कार्ड माहिती जुळेना

७३ लाख ८० हजार विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवरील माहितीशी जुळत नसल्याचे समोर आले असून, अनेक शाळांकडून सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्राप्त…

how to link pan card with aadhar
विश्लेषण: पॅन कार्ड – आधार लिंक करणे अनिवार्य का आहे? लिंक नाही केले तर काय होईल? प्रीमियम स्टोरी

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यामागे आहे मोठे कारण, वाचा लिंक न केल्यास काय कारवाई होणार.

baal aadhar
विश्लेषण : बाल आधार कार्ड काय आहे? ५ वर्षांखालील मुलांसाठी हे महत्वाचं का आहे? प्रीमियम स्टोरी

UIDAI नुसार, गेल्या ४ महिन्यांत ७९ लाख मुलांचे बाल आधार कार्ड बनवण्यात आले आहेत. या आधारांसाठी बायोमेट्रिक तपशील आवश्यक नाहीत.

Aadhaar-Data-Update
घरबसल्या Aadhaar Card वर दोन मिनीटात बदला नाव-पत्ता, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

जर तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता अथवा जन्मतारीख चुकली असेल तर तुम्ही घरबसल्या अगदी सहज दुरुस्त करू शकता.

link-voter-id-cards-with-aadhaar-card
आता मतदार ओळखपत्र होणार आधार कार्डशी लिंक; १ ऑगस्टपासून राज्यात मोहिमेस सुरुवात

या मोहिमेअंतर्गत एकाच व्यक्तीच्या नावे असलेली जास्तीची मतदार ओळखपत्रे काढून टाकण्यात येणार आहेत.

Aadhaar-card
आधारकार्डाचीही असते Expiry Date; जाणून घ्या, तुमचे Aadhaar Card किती दिवसांसाठी आहे वैध

तुम्हाला माहित आहे का की क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड प्रमाणेच आधारकार्डालाही एक्सपायरी डेट असते?

aadhar card UIDAI will launch a new service for customers
Aadhaar Card करायचे असतील कोणतेही बदल, तर घरबसल्या होतील सर्व काम; UIDAI सुरु करणार नवीन सेवा

आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर काही काम घरून केले जाऊ शकते पण बहुतेक कामे करण्यासाठी एक लांब प्रक्रिया…

Aadhaar-Card-data
9 Photos
Aadhaar Card: आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ चार पद्धती वापरा, सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहा

आधारच्या डेटाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांत फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तर तुम्ही या चार मार्गांनी तुमची आधार माहिती…

संबंधित बातम्या