आदित्य ठाकरे News

शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरेंनी २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही भूषविले. आदित्य ठाकरेंचा जन्म १३ जून १९९० साली झाला. माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून कला शाखेतून इतिहास विषयात तसेच केसी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीचीही पदवी घेतली आहे.


२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी वडील उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उबाठा गटाची धुरा सांभाळली. फूट पडल्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करून संघटनेला नवी चेतना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर आक्रमक टीका करत त्यांना अंगावर घेण्याचे काम आदित्य ठाकरे करत असतात.


Read More
Aditya Thackeray and Gulabrao Jadhav
Aditya Thackeray : विधानसभेत गुलाबराव विरुद्ध आदित्य ठाकरेंचा ‘सामना’, “तुमच्या वडिलांनी मला खातं दिलं होतं…”

आदित्य ठाकरे यांनी मंत्री महोदयांनी अभ्यास करुन या असं म्हटलं त्यावर गुलाबराव चटकन म्हणाले की तुमच्या वडिलांनीही मला अभ्यास आहे…

Aditya Thackeray Mohammed Shami
“…म्हणून मोहम्मद शमीने पाकिस्तानविरोधात विकेट घेतली नाही”, ‘त्या’ पोस्टवर आदित्य ठाकरेंचा संताप

Aditya Thackeray Mohammed Shami : भाजपा नेते अनुराग ठाकूर हे शाहीद आफ्रिदीबरोबर बसून सामन्याचा आनंद घेत होते, त्यावर आदित्य ठाकरे…

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “माझं अलीकडचं हार्टब्रेक…”, आदित्य ठाकरेंनी सांगितले दोन प्रसंग!

कविता लिहिताना काही हार्टब्रेक झाला होता का? असाही प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं आहे.

Chandrashekhar Bawankule
Maharashtra Breaking News Updates: ‘वाळू माफियागिरी एका दिवसात संपणार नाही’ महसूल मंत्री बावनकुळेंचे विधान

Maharashtra Politics LIVE Updates, 21 February 2025: भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर…

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: “एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव साहेबांना सोडायची भाषा करतील”, शहाजीबापू पाटील यांचं विधान चर्चेत

Aaditya Thackeray: विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. सांगोला विधानसभा मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत शेतकरी कमागार पक्षाच्या…

Aaditya Thackeray Delhi Visit Press conference
Aaditya Thackeray : आप-काँग्रेसचा पराभव, एकनाथ शिंदेंचं शरद पवारांकडून कौतुक; आदित्य ठाकरे थेट दिल्लीला पोहोचले, म्हणाले…

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत, त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर पडत असल्याने आदित्य ठाकरेंनी दिल्ली गाठली.

Shiv Senas Thackeray faction opposes waste management fee and property tax on slums
कचरा व्यवस्थापन शुल्क आणि झोपड्यांवरील मालमत्ता कराला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा विरोध

मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यास शिवसेना (ठाकरे) पक्षाने विरोध केला आहे.

petitionin Bombay HC against Aditya Thackeray
दिशा सालियन मृत्यू प्रकरण: आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिका का ऐकावी ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा

दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : दावोसमध्ये भारतीय कंपन्यांशीच करार; फडणवीसांनी स्पष्टच सांगितली यामागची कारणमीमांसा

Devendra Fadnavis : दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध कंपन्यांशी सुमारे १,६०,००० कोटी रुपयांचे…

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “…अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार”, आदित्य ठाकरेंचा इशारा; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही टीका

आमदार आदित्य ठाकरे यांनी अनेक सवाल उपस्थित करत महायुतीवर हल्लाबोल केला आहे.

suraj chavan gets bail from mumbai High court
खिचडी घोटाळा प्रकरण : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना जामीन, वर्षभरानंतर कारागृहातून सुटका

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे सूरज चव्हाण यांना उच्च न्यायालयाने…

ताज्या बातम्या