Page 90 of आदित्य ठाकरे News
ही आमची तीर्थयात्रा आहे राजकीय यात्रा नाही, इथे राजकारण करायला आलेलो नाही, असंही बोलून दाखवलं.
बुधवारी (१५ जून) सायंकाळी आदित्य यांच्या हस्ते शरयूची आरती होणार आहे. तिची जबाबदारी गोदाकाठावरील शिवसैनिकांवर आहे.
सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असणं यात फरक आहे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे आणि मुंबई दौऱ्यावर आहेत.
आदित्य ठाकरे या अगोदरच अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, करोनामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.
आदित्य ठाकरेंना कोणत्याही मंदिरात जायचे असल्यास कोणीही विरोध करणार नाही, असेही बृजभूषण सिंह म्हणाले
शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली माहिती; शेकडो शिवसैनिकही येणार असल्याचे सांगितले.
निवडणुका येतात आणि जातात. मात्र, काश्मिरी पंडितांचा विषय महत्वाचा आहे.
जिल्हाप्रमुखांवर ज्या त्या विभागांची जबाबदारी निश्चित असली तरीही त्यांच्यात ताळमेळ राहिला नाही.
ठाणे महापालिका निवडणुका तोंडावर असताना बाळा राऊत हे ठाण्यातून वर्धा जिल्ह्याशी कितपत संपर्क ठेवतील अशी शंका शिवसैनिकांना सतावत आहे.