Page 94 of आदित्य ठाकरे News

काका राज ठाकरेंच्या टीकेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले “मी आधी टाइमपास टोळी म्हणायचो, पण आता बरं वाटतंय की…”

आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे; आदित्य ठाकरेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

वाहनतळाच्या तीस टक्के जागेवर विद्युत वाहने चार्जिंगची सुविधा बंधनकारक – आदित्य ठाकरे

एकात्मिक बांधकाम नियमावलीनुसार सरकारी कार्यालये, मॉल, व्यावसायिक संकुले, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वाहनतळाच्या तीस टक्के जागेवर चार्जिंगची सुविधा बंधनकारक केली जाणार आहे

ajit pawar mocks marathi language
मराठी माणसाच्या भाषेवरून अजित पवारांची टोलेबाजी; म्हणाले, “मुंबईत जेव्हा दोन मराठी माणसं भेटतात..”!

अजित पवार म्हणतात, “एखाद्या खात्याकडे प्रकल्पासाठी जमीन मागितली, तर त्या मंत्र्याला वाटतंय त्याचीच जमीन द्यायचीये! तो अडूनच बसतो!”

“कारवाई करा अन्यथा मला…”, आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत नितेश राणेंचा मुंबईच्या पालिका आयुक्तांना इशारा

पर्यटनाच्या नावाखाली अधिकारी आणि प्रशासनाला हाताला धरु जनतेच्या पैशाचा चुराडा आणि उधळपट्टी सुरु आहे, नितेश राणेंचा आरोप

Raghunath Kuchik Case
“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना अनेकदा…”; रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेचा दावा

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा थेट उल्लेख करत या तरुणीने काही गंभीर वक्तव्य केली आहेत.

उद्धव ठाकरेंकडून ‘नाणार’साठी बारसूचा प्रस्ताव; पण मोदींकडून अद्याप उत्तर नाही; आदित्य ठाकरे म्हणाले “त्यांनाच…”

तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी बारसूसोबत अजून काही जागा आहेत, आदित्य ठाकरेंची माहिती

Accident Kokan
आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; अचानक ब्रेक दाबल्याने झाला अपघात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे सोमवारपासून तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहे.

‘देशात योगी आदित्यनाथ यांच्या तोडीचा दुसरा हिंदुत्ववादी नेता आहे का?’ आदित्य ठाकरे म्हणाले, “सर्वांना माहितीये…”

बहुतेक राज्ये पर्यटन आणि पर्यावरणावर लक्ष केंद्रित करत नाहीत, अशी खंत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली

atul bhatkhalkar aaditya thackeray refinery project
“ही अर्थपूर्ण सुबुद्धी कशी सुचली बुवा?” आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर भाजपाचा खोचक टोला!

अतुल भातखळकर म्हणतात, “राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना तुम्हीच तर म्हणत होतात ना की…!”

aaditya thackeray on nanar project
“कोकणात रिफायनरी यायची असेल, तर काही गोष्टी महत्त्वाच्या”, आदित्य ठाकरेंनी सांगितली त्रिसूत्री!

आदित्य ठाकरे म्हणतात, “जी कोणती कंपनी येत असेल, त्यांना भूमिपुत्रांशी चर्चा करू द्या. सत्य परिस्थिती आपल्याला सांगू द्या. त्यानंतरच आपण…

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार?; आदित्य ठाकरे म्हणाले, “पक्ष एकमेकांविरोधात…”

शिवसेना आमदाराने दोन्ही काँग्रेसवर उघड नाराजी जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरेही स्पष्टच बोलले; म्हणाले…