Page 95 of आदित्य ठाकरे News
यशवंत जाधव यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घड्याळ दिल्याची नोंद
कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन झाल्याने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याचे सूतोवाच
नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत
युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर
महाराष्ट्र झुकणार नाही, आम्ही लढा देत राहू, सत्याच्या सोबत राहू, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड म्हणतात, “माझ्या मुलीला इथे नुसतं बोलवलं तरी ती आत्महत्या करेल”
“आम्ही कुठल्याही यंत्रणेला प्रचार यंत्रणा म्हणून वापरत नाही जसं केंद्र सरकारकडून होतं.” असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
“आमचा जोश वाढलेला आहे कारण पहिल्यांदा आम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने बाहेर लढलो आहोत”, असंही बोलून दाखवलं आहे.
नितेश राणे म्हणतात, “संध्याकाळी सात वाजेनंतर ते कुणासोबत उठ-बस करतात? ते कुणाच्या नाईट-लाईफचे सदस्य आहेत?”
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांच्यावर प्राप्तीकर विभागानं छापे टाकले आहेत.
Maharashtra Budget Session : राज्यपालांना अभिभाषण दोन मिनिटांत आटोपतं घ्यावं लागल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यावर भूमिका मांडली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागानं छापेमारी केल्यानंतर त्यावर टीका केली आहे.