ठाणे : लाज उरली असेल तर राजीनामा देऊन दाखवा ; शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आव्हान यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि युवासेनेचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. By लोकसत्ता टीमJuly 21, 2022 18:38 IST
आरे मेट्रो कारशेड वाद : “…तर ही वेळच आली नसती,” आदित्य ठाकरेंच्या दाव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची टीका राज्य सरकारने आरे येथे कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2022 19:16 IST
…अन् अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर आदित्य ठाकरेंचा ताफा थांबला या दौऱ्यानिमित्ताने ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या आंदनगर नाक्यावर आदित्य यांचं स्वागत झालं. त्यानंतर हा प्रकार घडला By लोकसत्ता टीमUpdated: July 21, 2022 20:50 IST
आदित्य ठाकरेंच्या ‘बंडखोर गद्दार’ टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांना काय…” खासदार गजानन कीर्तीकर यांची शिंदे यांनी गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली प्रतिक्रिया By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2022 10:51 IST
“जे गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती, ते गद्दारच”; आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांवर निशाणा भिवंडीत शिवसेना संवाद यात्रा दरम्यान आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2022 16:34 IST
शिवसेनेतील बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंचा ठाणे जिल्हा दौरा; भिवंडी आणि शहापुरमध्ये निष्ठा यात्रा स्वागतानिमित्ताने शिववसैनिकांकडून शक्ती प्रदर्शन By लोकसत्ता टीमUpdated: July 21, 2022 17:41 IST
15 Photos Photos: पाऊस, सभा अन् समर्थक… आदित्य ठाकरेंच्या सभेने करुन दिली शरद पवारांच्या सभेची आठवण या निष्ठा यात्रेत आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2022 10:51 IST
पक्षसंघटना टिकवण्यासाठी आदित्य ठाकरे २१ ते २३ जुलै या काळात ठाणे, नाशिक, औरंगाबाद दौऱ्यावर आदित्य ठाकरे भिवंडी, नाशिक, मनमाड, नेवासा येथे मेळावे घेणार आहेत By सुहास सरदेशमुखUpdated: July 21, 2022 09:37 IST
“हे बंडखोर नव्हते, गद्दारच होते कारण…” आदित्य ठाकरेंची जोरदार टीका! शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2022 23:19 IST
“घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि…”; ‘फाईल्स उघडल्याने गद्दारी केली’ म्हणत आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर टीका “गुवाहाटीला, सुरतेला जाऊन मजा करता याला तुम्ही बंडखोरी तरी कशी म्हणता?” असा प्रश्न आदित्य यांनी विचारलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2022 10:02 IST
22 Photos Photos : “शरद पवारांनी शिवसेना फोडली ते प्लास्टिकबंदीचं श्रेय लाटलं,” रामदास कदमांनी ठाकरे कुटुंबावर केलेले २० मोठे आरोप शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. जाणून घेऊयात त्यांनी केलेले… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2022 03:05 IST
39 Photos Photos: “उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच पवारांवर पातळी सोडून टीका”; बापाचा उल्लेख करत अजित पवारांनी इशारा दिलेल्या नेत्याचा गौप्यस्फोट शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या माजी नेत्याने २०१९ च्या प्रकरणासंदर्भात मोठा गोप्यस्फोट केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2022 09:46 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण