Kishori Pednekar Ramdas Kadam Uddhav Thackeray
“दोन दिवसांपूर्वी म्हणाले पोरं कुठं जायची ती जाऊदे, मी मरेपर्यंत…”; किशोरी पेडणेकरांचा रामदास कदमांवर हल्लाबोल

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Aditya thackerays Reaction After Shivena mp join Shinde Camp
“सर्कसमध्ये काहीही…” शिंदे गटाने शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करताच आदित्य ठाकरेंची टीका

एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करुन नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे.

Aditya Thackeray
“हीच ती वेळ” म्हणत आदित्य ठाकरेंनी युवासैनिकांना केलं आवाहन, म्हणाले…

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी युवासैनिकांना पुरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

nitesh rane aditya thackeray
आदित्य ठाकरेंविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आल्यानंतर नितेश राणेंचा खोचक टोला; म्हणाले, “बच्चे की जान…”

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने दिले आहेत.

Save Aarey Forest Aaditya Thackeray Protest
15 Photos
Photos : आरेतील मेट्रो काशरेडला विरोध करण्यासाठी आदित्य ठाकरे उतरले रस्त्यावर; म्हणाले, “१० हजार कोटी…”

कांजूरमार्गचे कारशेड पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

mv aditya thackrey
राज्यात स्थगिती सरकार; आदित्य ठाकरे यांची टीका; आरे कारशेडविरोधातील आंदोलनात सहभाग

आम्ही सत्तेत असताना आम्हाला ‘स्थगिती सरकार’ म्हणणारेच आज ‘स्थगिती सरकार’ झाले आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी रविवारी लगावला.

aditya thackrey matoshri
परत येण्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे खुले; आदित्य ठाकरे यांची शिंदे गटातील आमदारांना साद

शिवसेनेतील बंडखोर आमदारांमध्ये एक गट असा आहे ज्याला खरोखर जायचे होते, पण दुसरा गट असा आहे ज्याला पळवून नेले, हे…

Aishwarya Jadhav
विम्बल्डनवारी करणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या मुलीचे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही झाले फॅन; ट्वीट करून केले कौतुक

Wimbledon 2022 : गेल्या सहा महिन्यांपासून ऐश्वर्याने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात चमकदार खेळ करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे.

संबंधित बातम्या