Aaditya Thakrey
“थोडी जर लाज उरली असेल, हिंमत उरली असेल तर पुन्हा आमदार होण्यासाठी राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा”

आदित्य ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आव्हान ; “काही लोकांच्या राक्षसी महत्वकांक्षा असतात”. असंही म्हणाले आहेत.

Aditya Thackeray Nitesh Rane
“आदित्य ठाकरेंनी मुंबईला भ्रष्टाचाराची गटारगंगा केली”, VIDEO शेअर करत नितेश राणेंकडून बोचरी टीका

भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Maharashtra legislatures principal Show Cause Notices
शिंदे आणि उद्धव ठाकरेंना धक्का! विधिमंडळ सचिवांकडून आदित्य ठाकरे वगळता सर्व ५३ आमदारांना नोटीस

विधिमंडळ सचिवांनी शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

Aditya Thackeray Eknath Shinde
‘बाळासाहेबांचा सन्मान’ म्हणत नोटीस न बजावणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले “उगाच माझ्यावर खास प्रेम…”

“शिवसेना चिन्ह, लोकांवरील प्रेम उद्धव ठाकेंसोबतच राहणार”

raosaheb danve uddhav thackeray aditya thackeray
“सेनेत केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उरणार”, रावसाहेब दानवेंचा खोचक टोला

Raosaheb Danve on Uddhav Thackeray: भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थितीवरून उद्धव ठाकरे…

aditya thackeray
‘ज्यांचं रक्त भगवं ते उद्धव ठाकरेंसोबत,’ शिवसेना संपली म्हणणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

तब्बल ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्षबांधणीसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे.

Aditya Thackeray
“म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच…”; शिल्लकसेना म्हणत मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामधून निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे

narayan rane blame uddhav
शिवसेनेवर उद्भवलेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव जबाबदार – नारायण राणे

आज शिवसेनेचे अस्तित्व संपले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही.

Sanjay Gaikwad BJP Kirit Somaiya
“…तर आम्हाला सत्तेची पर्वा नाही,” शिंदे गटातील आमदाराचा भाजपाला सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा

ठाकरे परिवारावरील टीका आम्ही खपवून घेणार नाही, संजय गायकवाड संतापले

mns Spokeperson gajanan kale criticized aditya thackeray and sanjay raut on nishtha campaign
“चमत्कार बाबा संजय राऊतांना राष्ट्रवादीत पाठवलं तरी नवाब सेनेवरील विघ्न टळेल”; ‘निष्ठा’ यात्रेवरून मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

निष्ठा यात्रेवरून गजानन काळे यांनी आदित्य ठाकरे यांना चिमटा काढला आहे.

Aaditya-Thakrey
शिवसेनेचं पुन:श्च हरिओम! आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला उद्यापासून सुरुवात, शिवसैनिकांशी संवाद साधणार

शिवसेना पक्षात मोठे बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

संबंधित बातम्या