नवी मुंबईत व्यंकटेश्वराच्या मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र आदित्य ठाकरेंनी केले तिरुपती देवस्थानास सुपूर्द

देवस्थानाचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी व्यक्त केले समाधान

“BMC मध्ये इकबाल सिंग चहल आणि आदित्यसेना मिळून भ्रष्टाचार करत आहेत”; भाजपा आमदाराचे आरोप

या भ्रष्टाचारासाठी स्पष्टपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर होतोय हे दिसत आहे.

Loudspeakers issue Aditya Thackeray
मशिदींवरील भोंग्यासंदर्भातील बैठकीशी आदित्य ठाकरेंचा काय संबंध?; गृहमंत्र्यांसोबत ते पत्रकार परिषदेला का उपस्थित होते?

मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आज गृह खात्याने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेतील आदित्य यांची उपस्थिती चर्चेत

Loudspeaker Row: “सरकार भोंग्यांसंदर्भात निर्णय घेऊ शकत नाही,” सर्वपक्षीय बैठकीनंतर दिलीप वळसे पाटलांची महत्वाची माहिती

सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे तसंच देवेंद्र फडणवीस गैरहजर राहिले

“झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणार्‍या ९२ वर्षांच्या आजीबाईंची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबईतील “झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या ९२ वर्षीय आजीबाईंच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले.

राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेच्या घोषणेवर आदित्य ठाकरेंचा टोला, म्हणाले…

याबाबत आदित्य ठाकरेंनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

How will Mumbai Goregaon Mulund link project benefit commuters
विश्लेषण : मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक प्रकल्पाचा प्रवाशांना कसा फायदा होणार? प्रीमियम स्टोरी

जीएमएलआर हा मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा मोठा दुवा आहे

MNS vs Shivsena
“तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि…”; ‘भोंग्यांवरुन महागाईबद्दल बोला’ सांगणाऱ्या आदित्य ठाकरेंना मनसेचा टोला

आदित्य ठाकरेंनी गुरुवारी एका प्रश्नाला उत्तर देताना मनसेच्या भोंग्यांसंदर्भातील भूमिकेवरुन शाब्दिक टोला लगावलेला.

aaditya thackeray on raj thackeray
“भोंग्यांमधून वाढलेल्या किंमतींवर…”, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंवर खोचक शब्दांत निशाणा!

आदित्य ठाकरे म्हणतात, “विरोधकांचं कामच हे झालंय की उठा आणि टीका करा. ठीक आहे, त्यांचं ते काम आहे.”

vintage car fiesta drive in mumbai
24 Photos
Photos : या क्लासिक कार्स पाहून तुम्हीही म्हणाल, “क्या बात है”; मुंबईच्या रस्त्यांवर उतरल्या विन्टेज कार! डोळ्यांचं पारणं फेडणारी ‘भन्नाट ड्राईव्ह’!

विन्टेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाच्या (व्हीसीसीसीआय) वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विन्टेज कार फिस्टा ड्राइव्ह’चे आयोजन करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या