Shivsena Thackeray Group MLA Aditya Thackeray on Ladki Bahin Scheme
Aditya Thackeray on Ladki Bahin Scheme: पहिलेच २१०० रुपये का दिले नाहीत? आदित्य ठाकरेंचा सवाल

महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीने विरोध केला.मात्र मविआकडून आता महिलांना ३००० रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. यासंदर्भात…

Aaditya Thackeray on his marriage
Aaditya Thackeray Marriage : दोनाचे चार हात केव्हा होणार? आदित्य ठाकरेंचं मिश्किल उत्तर; म्हणाले, “याच कारणासाठी…”

लोकसत्ता लोकसंवाद कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी विविध विषयांवर संवाद साधला. धारावी पुनर्विकास प्रकल्प, बीडीडी चाळ, लाडकी बहीण योजना, पक्षातील फूट आदी…

aaditya thackeray (1)
Ladki Bahin Yojana: “निवडणुकीनंतर २१०० रुपये का? आधीच का नाही दिले?” आदित्य ठाकरेंचा सत्ताधारी महायुतीला सवाल!

आदित्य ठाकरे म्हणाले, “जो खर्च तुम्ही होर्डिंग आणि बॅनरवर केला, तो खर्च वाढवून द्या ना? आम्ही तर सांगतोय आम्ही…”

shiv sena leader aditya thackeray hit bjp for favouring gujarat in loksatta loksamvad event
गुजरातधार्जिण्या धोरणांमुळे पाच लाख रोजगार बुडाले ; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप

शिंदे सरकारच्या काळात करार झालेले प्रकल्प तर सुरू झाले नाहीतच पण त्याबरोबरच दाव्होस दौऱ्याचे पैसेही या सरकारने थकविले.

ubt leader aditya thackeray in loksatta loksamvad event for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
भाजपच्या लेखी शेतकरी, विद्यार्थी शहरी नक्षलवादी! आदित्य ठाकरे यांची टीका

‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये बोलताना आदित्य यांनी मनसे, भाजप, शिंदे यांच्यावर टीका करतानाच, शिवसेनेतील आमदार फुटी, धारावी पुनर्विकास यांवरही भाष्य केले.

Loksatta loksamvad exclusive interview with Shivsena ubt mla Aditya Thackeray on Maharashtra politics marriage and ministership
Aaditya Thackeray Exclusive: लाडकी बहीण, धारावी, BDD चाळ ते NOTA, आदित्य ठाकरेंची रोखठोक मुलाखत प्रीमियम स्टोरी

Aaditya Thackeray Loksatta Exclusive: महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज लोकसत्ताशी खास बातचीत केली. यावेळी…

mdas kadam aditya thackeray
Ramdas Kadam : “बापाला विचार, राणे व राज शिवसेनेतून गेल्यावर मातोश्रीबाहेर…”, रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल प्रीमियम स्टोरी

Ramdas Kadam About Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या टीकेला रामदास कदमांचं उत्तर.

Aditya Thackeray Dhruv Rathee
Aditya Thackeray : मतदानाआधी ध्रुव राठीचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं आव्हान, आदित्य ठाकरे तयार; म्हणाले, “हे पण…” फ्रीमियम स्टोरी

Aditya Thackeray Dhruv Rathee : आदित्य ठाकरे यांनी ध्रुव राठीचं आव्हान स्वीकारलं आहे.

Aditya Thackeray Dapoli, Aditya Thackeray talk on Hindutva, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे म्हणाले की, आज येथे ६० टक्के महिलांची उपस्थिती आहे ते कौतुकास्पद आहे. येथील गद्दार, चिंधीचोर यांना घाबरण्याचे काम…

Aditya Thackeray vidhan sabha
वरळीतील ठाकरे गटाच्या प्रचाराची भिस्त तीन आमदार, दोन माजी महापौर, माजी उपमहापौरांवर

शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) वरळीतील नेत्यांना नेहमीच झुकते माप मिळाल्यामुळे या एकाच मतदारसंघात ठाकरे गटाचे तीन आमदार, दोन माजी महापौर, माजी…

mns chief raj thackeray champaign rally for mns candidate sandeep deshpande in worli mumbai
Raj Thackeray Live: आदित्य ठाकरेंचं काम की संदीप देशपांडेंची संधी; राज ठाकरे काय बोलणार?

Raj Thackeray Live: आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मनसेने संदीप देशपांडेंना उमेदवारी देऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हाय व्होल्टेज मतदारसंघाच्या संख्येत भर पाडली…

संबंधित बातम्या