atul bhatkhalkar aditya thackrey
भ्रष्टाचारातून उभा राहिलेला स्टुडिओ तोडा; अतुल भातखळकरांची मागणी; म्हणाले, बांधकामाला परवानगी कुणाच्या दबावातून?

या प्रकरणी सर्वांकष चौकशीची मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे

Nitesh Rane Aditya Thackeray
नितेश राणेंचं मुंबई पालिका आयुक्तांना पत्र; म्हणाले “आदित्यसेना टक्केवारी गँगमुळे…”

“प्रशासक या नात्याने आपल्यावर पालिकेची भ्रष्टाचारी ओळख पुसण्याची जबाबदारी आहे”

Kirit Somaiya
आदित्य ठाकरेंवर किरीट सोमय्यांचा एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मढमधील ‘त्या’ स्टुडिओवर आक्षेप!

सोमय्या म्हणतात, “मी महापालिका अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आणि पर्यावरण सचिवांना इशारा देतोय. महाविकास आघाडीच्या काळात तुम्ही…”

bharat gogavale aaditya thackeray disha patani
‘आदित्य ठाकरेंची दिशा चुकली’चा नेमका अर्थ काय? भरत गोगावले म्हणतात, “त्यांच्या वैयक्तिक जीवनावर…!”

गोगावले म्हणतात, “दिशाचा अर्थ काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत त्यांनी…!”

uddhav-thackeray-4
शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य; विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी थेट आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करीत जोरदार घोषणाबाजी केली.

aditya thackeray criticized shinde government
“अधिवेशनात सरकारकडून अनेक आश्वासनं, मात्र….”; आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

आज अधिवेशन संपल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यामांशी बोलताना शिंदे सरकारतवर जोरदार टीका केली.

arvind sawant on aadityav thackeray
“..याचा अर्थ आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला ते घाबरतात”, शिवसेना नेत्याचं शिंदे गटाला प्रत्युत्तर!

“आदित्य ठाकरेंची प्रतिमा या गल्लीतल्या कुठल्यातरी लोकांनी काहीतरी बोलल्यामुळे बिघडणार नाही. जे कुणी हे करत आहेत, त्यांची प्रतिमा मात्र नक्कीच…

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी
Maharashtra Assembly Session: आदित्य ठाकरेंनी ‘लाज वाटली पाहिजे’ म्हणताच मुनगंटीवार संतापले, म्हणाले “आपल्याच पित्याला…”

आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंवरुन विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

aditya thackeray criticized shinde government
“मी तर म्हणतो…”, ‘महाराष्ट्राचे प पू’ म्हणणाऱ्या शिंदे गटातील आमदारांना आदित्य ठाकरेंचं जाहीर आव्हान!

आदित्य ठाकरे म्हणतात. “गळ्यात पोस्टर लावून त्यांना कसं उभं केलंय. एका मंत्रीपदासाठी या गद्दार सरकारमध्ये किती काय करायला लागतं. मला…

Aditya Thackeray
Maharashtra Assembly Session: “महाराष्ट्राचे प पू…,” ‘युवराजांची ‘दिशा’ चुकली’, शिंदे गटातील आमदारांची आदित्य ठाकरेंवर टीका

आदित्य ठाकरेंना घोड्यावर उलट्या दिशेने तोंड करुन बसलेलं दाखवत सत्ताधारी आमदारांची टीका

Eknath Shinde Aditya Thackeray
सर्व काही घटनाबाह्य करायचं आहे का? विचारणाऱ्या आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले “काही लोक…”

उद्याच निवडणुका असल्याप्रमाणे घाई का केली जात आहे? आदित्य ठाकरेंची विचारणा

Shrikant Shinde
“पायऱ्यांवरती फिफ्टी-फिफ्टी, गद्दार, खोके बोलून…”; मुख्यमंत्री शिंदेंच्या खासदार पुत्राचा आदित्य ठाकरेंना टोला

“सरकारला लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित बातम्या