Aditya Shinde Government
“या ‘जम्बो कॅबिनेट’चं लक्ष पूर्णपणे…”; रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला खोचक टोला

“हे मंत्रिमंडळ बेकायदेशीर आहे. खरा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न लोकांना पडलाय,” असंही ते म्हणाले.

eknath shinde aditya Thackeray Supreme Court
Shinde VS Thackeray: “असे गट कुठेही सरकारं बनवायला लागले तर…”; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

शिंदे आणि ठाकरे गटांनी दाखल केलेल्या एकंदर पाच याचिकांवर सरन्यायाधीशांच्या तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी होत आहे

eknath shinde aditya Thackeray
“ज्या माणसाने नगरविकास मंत्री असताना हा निर्णय घेतला त्यानेच बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणून…”; खरा मुख्यमंत्री कोण? म्हणत आदित्य यांची टीका

“भीती नसती तर स्वत: राजीनामा दिला असता आणि निवडणुकीला सामोरे गेले असते,” असंही आदित्य म्हणाले.

आदित्य यांच्या दौऱ्याने कोल्हापुरातील सेनेत उत्साह ; तरुणाईचा प्रतिसाद, वातावरण निवडणुकीपर्यंत टिकवण्याचे आव्हान

बंडखोरांना चिंता वाटायला लागेल अशी वातावरणनिर्मिती झाली असली तरी हेच वारे निवडणुकीपर्यंत टिकवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असेल.

Aaditya Thackeray ignored sangli during reconstruction of the Shiv Sena party tour
पक्षाच्या पुनर्बांधणी यात्रेतही आदित्य ठाकरेंची सांगलीकडे पाठ

सांगलीपासून जयसिंगपूर अवघ्या १२ किलोमीटरवर असताना त्यांनी सांगलीला वगळून थेट कराडजवळील मलकापूर गाठले.

tejas thackeray
पक्षातील बंडखोरीनंतर तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार? शिवसेनेचा बडा नेता म्हणतो “त्यात काही…”

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षामध्ये उघड दोन गट पडले आहेत.

aaditya thackeray and gopichand padalkar
“म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा” आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरून गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका!

आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी बोचरी टीका केली आहे.

uday samant attack khaire
“…तर शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही”; उदय सामंतांवरील हल्ल्यासंदर्भात बोलताना शिवसेना नेत्याचा बंडखोरांना इशारा

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या हल्ल्याला समर्थन नसल्याचं सांगतानाच बंडखोरांना दिला इशारा

uday samant car attacked Uddhav Aditya
उदय सामंत हल्ला प्रकरण : “तुमचा थेट रोख उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर आहे का?” सामंत म्हणाले, “४० लोक आपल्यापासून दूर…”

“मारहाण करणं ही काय शिवसेना स्टाइल आहे? आपला विचार लोकशाही मार्गाने माडणं महत्त्वाचं असतं,” असंही ते म्हणाले.

Eknath Shinde Aditya Thackeray
“ते अमेरिकेतूनही समर्थन फॉर्म भरून घेतील” आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका!

सातारा दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे.

shambhuraj desai
आदित्य ठाकरेंची निष्ठायात्रा राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत; शंभूराज देसाई यांची टीका

पाटण तालुक्यातील आपले पारंपारिक विरोधक पाटणकर समर्थक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानणारे लोकच गाड्याच्या गाड्या भरून आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेत…

aditya tackrey
उद्धव ठाकरेंना जनतेच्या हृदयात स्थान मिळाल्याचे गद्दारांचे दुखणे; आदित्य ठाकरे यांचे टीकास्त्र

राज्य सरकार हे गद्दार व बेईमानांचे असून, बेकायदेशीर सरकार निश्चितपणे कोसळणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनतेच्या हृद्यात स्थान मिळवून…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या