Aaditya Thackeray in Shiv Sanvad Yatra
“मी आधी बोललो नाही, पण आज मुलगा म्हणून बोलतोय, गद्दारांनी…”, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी (२ ऑगस्ट) शिवसंवाद यात्रा पाटणमध्ये पोहचल्यानंतर केलेल्या भाषणात शिवसेनेतील बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला.

pratap sarnaik and uddhav thackeray
“…पण हृदयात त्यांचे फोटो असतील” पत्रिकेतून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवल्यानंतर बंडखोर आमदाराची प्रतिक्रिया, म्हणाले…

बंडखोर आमदारांनी आपल्या कार्यालयातून, बॅनर आणि पत्रिकेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचे फोटो हद्दपार केले…

Eknath Shinde Group Spokesperson deepak kesarkar on crowd at aditya thackeray sawantwadi rally
16 Photos
Photos: आपल्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या सभेला झालेली गर्दी पाहून शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर म्हणतात, “मी शिवसेनेत प्रवेश…”

केसरकर यांच्या मतदारसंघात शिवसेना समर्थकांसोबत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत आदित्य यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं

SANJAY-SHIRSAT-AND-UDDHAV-THACKERAY
“…तर त्यांचे फोटो कधीही ठेवणार नाही” संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना इशारा

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत.

vinayak raut criticized tanaji sawant
“तानाजी सावंत तुझी काय लायकी?”; आदित्य ठाकरेंवरील टीकेवरून विनायक राऊतांचे प्रत्युत्तर

“आदित्य ठाकरे कोण आहेत? तो फक्त एक साधा आमदार आहे.”, असं तानाजी सावंत म्हणाले होते.

shahajibapu patil asks Aditya Thackeray
“आम्ही गद्दार, गटारातील घाण आहोत मग…”; शहाजीबापू पाटलांनी अगदी डोक्याला हात लावून आदित्य ठाकरेंना विचारला प्रश्न

कालच शहाजीबापूंनी आदित्य ठाकरेंवर टीका करताना त्यांच्या संस्कारांचा उल्लेख केला होता.

Aditya Thackeray Tanaji Sawant
‘एक साधा आमदार’ म्हणणाऱ्या बंडखोर तानाजी सावंत यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले “त्यांना असाच विचार…”

आदित्य ठाकरे केवळ एक साधे आमदार असून, आपण त्यापेक्षा जास्त महत्व देत नाही, तानाजी सावंत यांची टीका

Sanjay Shirsat Aaditya Thackeray
“गेले एक महिना या गद्दारांचं…”, कार्यालयातून फोटो काढणाऱ्या बंडखोरांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी तर आपल्या कार्यालयातून आदित्य व उद्धव ठाकरे यांचे फोटोही हटवले. यावर स्वतः आदित्य ठाकरे यांनी…

Chandrakant Khaire Uddhav Thackeray Sanjay Shirsat
संजय शिरसाटांच्या कार्यालयातून ठाकरेंचे फोटो हद्दपार, चंद्रकांत खैरेंचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले…

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना कार्यालयातून आदित्य व उद्धव ठाकरे यांचे फोटोही हटवले. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी प्रत्युत्तर…

SANJAY SHIRSAT AND UDDHAV THACKERAY
“…तर त्यांचा फोटो पुन्हा लावू” उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून हटवल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं विधान

औरंगाबाद पश्चिमचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवले आहेत.

aditya thackeray
खंजीर, छाती, पाठ आणि गद्दार; आदित्य ठाकरेंची कोल्हापुरात सभा, बंडखोर गटावर टीकास्त्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत.

Aaditya Thackeray Bhagat Singh Koshyari Eknath Shinde Sanjay Raut
18 Photos
Photos : संजय राऊतांची अटक, बंडखोरांना प्रत्युत्तर ते वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपालांवर हल्लाबोल, आदित्य ठाकरेंची १५ मोठी विधानं

आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांची अटक, शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या विविध विषयावर भाष्य…

संबंधित बातम्या