aditya thackrey
स्वाभिमान गहाण ठेवला नसेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन बोला – आदित्य ठाकरे

बंडखोर आमदारांनी स्वाभिमान गहाण ठेवला नसेल तर ज्या पक्षाच्या जीवावर निवडून आलात त्याचा प्रथम राजीनामा द्यावा.

shahaji bapu patil and aditya thackeray
“या पोराला काही शिकवलंय की नाही, गल्लीबोळात हिंडत होतं की काय?” ‘झाडी डोंगार’वाले शहाजीबापू पुन्हा आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे.

Aaditya Thackeray Eknath Shinde 2
एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर; दोन्ही गटांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उद्या, मंगळवारी एकाच वेळी पुणे दौऱ्यावर आहेत.

Bhagat Singh Koshyari Aaditya Thackeray
“कोश्यारींसारख्यांना महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत”, आदित्य ठाकरेंचा राज्यपालांवर हल्लाबोल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई व ठाण्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट हल्ला चढवला आहे.

Aaditya Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis
“तुम्ही लिहून घ्या हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार, कारण…”, आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारबाबत मोठी भविष्यवाणी

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील भाजपा व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Aaditya Thackeray Bhagat Singh Koshyari
“आपले ४० निर्लज्ज गद्दार…”, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.

in Kolhapur Aditya Thackeray has challenge to bring Shiv Sena back on track
कोल्हापूरातील निस्तेज शिवसेनेत चैतन्य जागवण्याचे आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हान

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व नेते ठाकरेंपासून दुरावल्याने पक्ष निस्तेज होत असल्याचे राजकीय चित्र आहे.

Sanjay Raut Aaditya Thackeray
संजय राऊतांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “हे सर्व जगजाहीर की…”

शिवसंवाद यात्रेसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी राऊतांच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Shinde Group
“३१ जुलैला मी राजीनामा देणार”; एकनाथ शिंदे गटातील आमदाराने स्वीकारलं आदित्य ठाकरेंचं ‘ते’ चॅलेंज

आदित्य ठाकरेंचाही त्यांनी थेट उल्लेख करत ते शिवसंवाद दौऱ्यादरम्यान माझ्या मतदारसंघात आले नाहीत असं या बंडखोर आमदाराने म्हटलंय.

Aditya Thackeray speech Azan
VIDEO: आदित्य ठाकरे मंचावरुन भाषण करत असतानाच अजान सुरू झाली, त्यानंतर त्यांनी केलं असं काही…

मुंबईतील निष्ठा यात्रेत आदित्य ठाकरे भाषण करत असतानाच अजान सुरु झाली

Aditya Thackeray Shinde Government
‘राक्षसी महत्त्वाकांक्षेने स्थापन केलेलं सरकार’ म्हणत आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकावर निशाणा; म्हणाले, “दोन लोकांचं…”

राज्यामध्ये हे ४० लोक कुठेही फिरले तरी गद्दार म्हणूनच फिरणार असा टोलाही आदित्य यांनी लगावला.

संबंधित बातम्या