Ramdas Kadam Allegations on Uddhav Thackeray
15 Photos
‘मराठा नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न’, ‘मला संपवण्यासाठी रुग्णालयात बैठक’; रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; १३ मोठी विधानं

मग तुमची आई कोण आहे, राष्ट्रवादी की शिवसेना?”, रामदास कदमांची उद्धव ठाकरेंना विचारणा

Ramdas Kadam on Aditya Thackeray
“आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना?,” रामदास कदमांची उद्धव ठाकरेंना विचारणा, म्हणाले “त्यांचं योगदान काय?”

मी प्लास्टिकबंदी केली आणि आदित्य ठाकरे आपण केली असं सभागृहात सांगत होते, रामदास कदमांचा आरोप

Uddhav Thackeray Sattakaran
शिवसेनेला ४८ तासात हादरेही अन् निष्ठावंतांमुळे दिलासाही

कडवट शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी राहिल्याने शिवसेनेला ४८ तासात हादरेही बसले अन् निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे दिलासाही मिळाला.

gulabrao patil aditya thackeray
बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका, म्हणाले, “गेल्या अडीच वर्षात कधीही…”

बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

Amit Thackeray and Aditya Thackeray
ठाणे : “राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर ‘त्यांचा’ दौरा निघाला असता का?”

मनसे नेते अमित ठाकरेंनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत

Aditya Thackeray Kalaram Mandir Visit
15 Photos
Photos: …अन् आदित्य ठाकरेंनी त्यांच्या डोक्यावर छत्री पकडली; नंतर त्यांनी फडणवीसांवर टीका करत म्हटलं, “सात वर्षात एकदाही…”

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान घडलेला प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

sanjay shirsat aaditya thackeray
“मातोश्रीविरोधात बोलणार नाही असं ठरवलं होतं, पण…” गद्दारीवरून संजय शिरसाट यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

Rane vs Thackeray
Rane vs Thackeray: “नुसतं म्याव म्याव केलं तर त्याची एवढी फा**, पूर्ण उभा राहिलो असतो तर…”; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

म्याव म्यावचे आवाज बंद झाल्यानंतर कसं काय वस्त्रहरण होतं हे महाराष्ट्रासमोर आम्ही सुद्धा दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला.

Aditya Thackeray Nitesh Rane
“…पण दुसऱ्यांच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरुन उठवताना तुम्हाला…”; उद्धव ठाकरेंवरुन नितेश राणेंचा आदित्य यांना सवाल

बंडखोर नेते गद्दार असून त्यांनी मुख्यमंत्री आजारी असताना गद्दारी केल्याचा आरोप आदित्य ठाकरे ‘शिवसंवाद’ यात्रेदरम्यान करताना दिसत आहेत.

Rane Aditya
“मुंबईचे लोक करोनाने मरत असताना आदित्य ठाकरे संध्याकाळी सातनंतर डिनो मोरियाच्या घरी काय करायचे?” नितेश राणेंचा सवाल

“महाराष्ट्रात दौरे काढले जातायत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्याव म्यावचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहचतोय,” असंही ते म्हणाले.

Raut And Uddhav
“उठावमधला ‘उठा’ हा ‘उद्धव ठाकरे’ आहे हे लक्षात ठेवा, तुम्हाला…”; ‘बंड नाही उठाव’ म्हणणाऱ्या आमदारांना राऊतांचा इशारा

आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही राऊत यांनी केला.

संबंधित बातम्या