राक्षसी महत्त्वाकांक्षेतून बनलेले तात्पुरते सरकार बेकायदेशीरच- आदित्य ठाकरे दोन व्यक्तींचे सरकार बेकायदेशीर आहे व ते कोसळेल, असे भाकीत युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 23, 2022 18:24 IST
“एका रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले?” आदित्य ठाकरे मंचावर असतानाच जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंवर टीका “५०-५० खोके दिले (बंडखोर आमदारांना). किती खर्च केले? इतके पैसे कुठून आणले रिक्षावाला असणाऱ्या दाढीने? किती लुटले?” असे प्रश्नही त्यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2022 12:03 IST
“आदित्य ठाकरे वाघच पण..,” शिंदे गटातील आमदार सुहास कांदेंची खोचक टीका आदित्य ठाकरे आज मनमाड दौऱ्यावर असताना शिंदे गटातील आमदार सुहास कांदे आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 22, 2022 20:28 IST
पाठीत खंजीर कुणी खुपसला? रामदास कदम यांचं आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले… शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 22, 2022 17:06 IST
9 Photos सुहास कांदे म्हणाले मनमाडसाठी काय केलं? आदित्य ठाकरेंनी विकासकामांची यादीच काढली, भर सभेत दिला हिशोब आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खरपूस टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 22, 2022 15:41 IST
16 Photos “उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही मुख्यमंत्रीपद घ्या, शिंदेंच्या डोळ्यात पाणी,” ‘त्या’ भेटीत नेमकं काय झालं होतं? शिंदे गटाचा खुलासा आम्ही तुमच्याबद्दल आदराने बोलत असताना तुम्हीही आदराने बोला, केसरकरांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2022 15:10 IST
“लिहून घ्या, हे सरकार कोसळणार,” आदित्य ठाकरेंचे मोठे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2022 16:16 IST
“गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते,” सुहास कांदेंच्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिकमधील मनमाड दौऱ्यावर असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2022 16:08 IST
उद्धव ठाकरेंचा युतीसाठी फडणवीसांना फोन? केसरकर म्हणाले “अनिल परब यांचा फोन तपासा, जर त्याच्यात….” उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन करुन शिंदेंना बाजूला करा, आपण युती करु असा सल्ला दिल्याचं वृत्त By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2022 18:54 IST
“धमक्या कोणाला देत आहात?”, केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले, म्हणाले “बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून…” “शिवसैनिकांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेणं आमच्या मनाला लागलं आहे” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2022 18:56 IST
आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात शिवसैनिक बंडखोर खासदाराच्या विरोधात आदित्य ठाकरे यांच्या स्वागतावेळी शक्तीप्रदर्शन आणि शिंदे गटात गेलेले खासदार हेमंत गोडसे यांच्याविरोधात उत्स्फूर्तपणे दिल्या जाणाऱ्या घोषणांतून सेनेचा हा बालेकिल्ला… By अविनाश पाटीलUpdated: July 22, 2022 16:10 IST
”राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय करत आहेत?”; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका शिवसंवाद यात्रा गुरूवारी रात्री नाशिक येथे आल्यावर आयोजित शिवसेना मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2022 22:22 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Anjali Damania : अंजली दमानियांनी पुन्हा उपस्थित केले आठ प्रश्न; “वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक? गंभीर गुन्हे दाखल होऊनही…”
Wankhede Stadium : विनोद कांबळीने जिंकली सर्वांची मनं! सुनील गावस्कर दिसताच केलं असं काही की…VIDEO होतोय व्हायरल
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण