आदित्य ठाकरे Photos

शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरेंनी २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही भूषविले. आदित्य ठाकरेंचा जन्म १३ जून १९९० साली झाला. माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून कला शाखेतून इतिहास विषयात तसेच केसी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीचीही पदवी घेतली आहे.


२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी वडील उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उबाठा गटाची धुरा सांभाळली. फूट पडल्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करून संघटनेला नवी चेतना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर आक्रमक टीका करत त्यांना अंगावर घेण्याचे काम आदित्य ठाकरे करत असतात.


Read More
aditya thackeray net worth
12 Photos
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वरळीतील उमेदवार आदित्य ठाकरे किती श्रीमंत? वाचा मालमत्तेची माहिती

Aditya Thackeray Net Worth : उमेदवारी अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरेंनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेची माहिती दिली आहे.

milind deora worli candidate
9 Photos
वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात उतरलेले शिवसेना उमेदवार मिलिंद देवरा कोण आहेत?

Who is Milind Deora : देवरांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासारख्या…

maharashtra vidhansabha elections 2024
9 Photos
महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघांमध्ये नवी पिढी मैदानात, दिग्गजांना देणार फाईट!

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही प्रतिष्ठेच्या लढती होणार आहेत, एवढच नाही तर नव्या पिढीकडून ही…

Aditya Thackeray's supporters gathered before his filling the nomination form Worli Assembly
9 Photos
Photos : वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे समर्थकांची जोरदार तयारी, आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

Aditya Thackeray, Worli : दरम्यान आज आदित्य ठाकरे अर्ज दाखल करणार असून त्यापुर्वी शिवसैनिकांकडून मोठी जय्यत तयारी केली आहे.

Who is shayna Nc, bjp leader shayna nc biography
13 Photos
वरळी मतदारसंघात यंदा आदित्य ठाकरेंविरुद्ध महायुतीकडून कोण?, संभाव्य उमेदवाराची प्रतिक्रिया आली समोर!

Who Is Shaina NC : वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंसाठी यंदा भाजपाच्या नेत्या शायना एनसी या मोठे आव्हान ठरू शकतात.

Mumbai University Senate Aaditya Thackeray
10 Photos
Photos: सिनेट निवडणुकीत अभाविपचा सुपडा साफ केल्यानंतर युवा सेनेचा मातोश्रीवर जल्लोष; आदित्य ठाकरेंनी उधळला गुलाल

नोंदणीकृत पदवीधर गटाच्या एकूण १० जागांसाठी मंगळवार, २४ सप्टेंबरला मतदान पार पडले होते.

Shivsena UBT Pune Protest, Sushma Andhare On Narayan Rane
11 Photos
Shivsena UBT Pune Protest : नारायण राणेंना अटक करा, शिवसेना उबाठाची मागणी; पुण्यात आंदोलन, नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या…

Shivsena UBT Pune Protest : काही दिवसांआधी सिंधुदुर्गातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर झालेल्या कालच्या प्रकरणानंतर राणेंच्या अटकेची…

Uddhav thackeray meets rahul gandhi at delhi
9 Photos
शिवसेना उबाठाची दिल्लीवारी; उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट…

aditya thackeray and ramesh bais
9 Photos
PHOTOS : आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट; सीईटी परिक्षेच्या गोंधळासंबंधी दिले निवेदन; केल्या ‘या’ मागण्या!

इंजिनियरिंग, मेडिकल आणि फार्मसी या सारख्या अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी प्रवेशपूर्व परिक्षा सीईटीमध्ये गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. याच विषयी आज…

aditya thackeray
9 Photos
संविधान, निवडणूक आयोग ते मुख्यमंत्रीपद आदित्य ठाकरेंची भाजपा सरकारवर चौफेर टीका

सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होतो आहे. यामध्ये आता शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी…

ताज्या बातम्या