Page 4 of आदित्य ठाकरे Photos

आदित्य ठाकरेंनी पुणे आणि नाशिकचा केला दौरा

एकीकडे दिवाळी सण उत्साहाने साजरा केला जात असताना दुसरीकडे राज्यातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आज शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते.

आज आदित्य ठाकरेंकडून पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

आदित्य ठाकरेंची रत्नागिरीत बोलताना तुफान टोलेबाजी!

शिवसेनेवरील निष्ठा व्यक्त करण्यासाठी सोलापुरातील तरुणाने चक्क आपल्या पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो…

विसर्जन मिरवणुकीत आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची अनोखी युती

दुपारी अडीच वाजल्यापासून रात्री जवळजवळ १० वाजेपर्यंत आदित्य ठाकरे हे वेगवगेळ्या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले.

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी गर्दी केली होती.

वरळीच्या जांबोरी मैदानातील दहीहंडीवरून राजकीय कलगीतुरा!

मुसळधार पाऊस कोसळत असतानाही आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शविली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर गेली अनेक वर्षे वरळीतील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करीत होते.