आदित्य ठाकरे Videos

शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरेंनी २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही भूषविले. आदित्य ठाकरेंचा जन्म १३ जून १९९० साली झाला. माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून कला शाखेतून इतिहास विषयात तसेच केसी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीचीही पदवी घेतली आहे.


२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी वडील उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उबाठा गटाची धुरा सांभाळली. फूट पडल्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करून संघटनेला नवी चेतना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर आक्रमक टीका करत त्यांना अंगावर घेण्याचे काम आदित्य ठाकरे करत असतात.


Read More
Aditya Thackeray demands to take action against Abu Azmi
Aditya Thackeray on Abu Azmi: शिवरायंच्या महाराष्ट्रात….; आदित्य ठाकरेंकडून कारवाईची मागणी

समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी औरंगजेब याचं कौतुक करणार विधान केल्यानंतर आता त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावर आमदार आदित्य…

Javed Akhtar Post Controversy Javed Akhtar slams trolls on his Virat Kohli appreciation post after Indias win over Pak
मोहम्मद शमी, जावेद अख्तर यांच्या देशभक्तीबाबत शंका का? ठाकरेही आक्रमक, काय आहे वाद?

Javed Akhtar, Virat Kohli, & Aaditya Thackeray: विराट कोहली जिंदाबाद, हमे आप पर गर्व है या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यानंतर…

Aditya Thackeray made a statement about narendra Modi and Smriti Irani
“राजकीय शत्रू पण जवळचे मित्र, त्यांचा आदर..”, आदित्य ठाकरे मोदी व स्मृती इराणींबाबत काय म्हणाले?

Aaditya Thackeray Unfiltered: माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच इंडियन एक्सप्रेसच्या Screen या चॅनेलसाठी दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी…

Sushma Andhare criticized Neelam Gorhe and shinde group
Sushma Andhare on Neelam Gorhe: “नीलम गोऱ्हेंची खाती तपासावी…” सुषमा अंधारेंचा घणाघात

नीलम गोऱ्हें यांनी २०१७ ते २२ पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही, असं विधान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी…

Aditya Thackeray shared his experience of walking around Mumbai at 3 am Aaditya Thackeray Unfiltered interview
रश्मी ठाकरेंच्या हातचं काय खायला आवडतं, आदित्य ठाकरेंनी यादीच वाचली। Mumbai At 3 AM

Aaditya Thackeray Unfiltered: माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच इंडियन एक्सप्रेसच्या Screen या चॅनेलसाठी दिलेल्या मुलाखतीत रात्री ३ वाजता मुंबईत…

Aditya Thackeray said two incidents Beyond politics Aaditya Thackeray Unfiltered interview
“माझं अलीकडचं हार्टब्रेक.. “, आदित्य ठाकरेंनी सांगितले दोन प्रसंग, Aaditya Thackeray।

Aaditya Thackeray Unfiltered: माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच इंडियन एक्सप्रेसच्या Screen या चॅनेलसाठी दिलेल्या मुलाखतीत आपल्या कविता, कॉन्सर्ट, चित्रपटांवरील…

Shivsena Thackeray Group MLA Aaditya Thackeray Press Conference LIVE
Aditya Thackeray Live: आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद Live

आदित्य ठाकरे हे मातोश्री येथून पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची…

mahayuti government yojana stopped Aditya Thackerays criticism Eknath Shinde gave a reply on it
Aditya Thackeray and Eknath Shinde: योजनांना ब्रेक? आदित्य ठाकरेंची टीका, शिंदेंनी दिलं उत्तर

राज्य सरकार सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना आता काही कल्याणकारी योजनांना सरकार बंद करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.…

shivsena thackeray group mla aditya thackeray meet cm devendra fadnavis
Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; कोणत्या विषयावर केली चर्चा?

Aditya Thackeray: आज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांसोबत…

ताज्या बातम्या