आमिर खान News

अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) त्याच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या यादों की बारात चित्रपटामधून त्याने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर होली या चित्रपटामधून त्याने त्याच्या अभिनय क्षेत्रामधील करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. १९८८मध्ये कयामत से कयामत तक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये आमिरने मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर १९९८९मध्ये राख या चित्रपटासाठी आमिरला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर दिल, राजा हिंदुस्तानी, सरफरोश, रंग दे बसंती, फना, तारे जमिन पर, दंगल, पीके यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले.
२००३मध्ये आमिरला पद्मश्री तर २०१०मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कामाव्यतिरिक्त आमिर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. २००२मध्ये पहिली पत्नी रिना दत्ताबरोबर त्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर २००५मध्ये त्याने किरण रावशी लग्न केलं. २०२१मध्ये किरण व आमिर अधिकृतरित्या विभक्त झाले. सध्यातरी आमिर आपल्या मुलांबरोबर एकत्रित वेळ घालवण्यात व्यग्र आहे.
Read More
aamir khan met santosh deskhmukh family video viral
Video: आमिर खानने घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट, मुलाला मिठी मारून दिला धीर; लोक म्हणाले, “माणुसकी शिल्लक आहे”

Aamir Khan met Santosh Deshmukh Son Video Viral : आमिर खानने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.

aamir khan reaction on Junaid khan flop loveyapa movie
“चांगलं झालं…”, लेक जुनैद खानचा ‘लवायापा’ चित्रपट फ्लॉप झाल्याबद्दल आमिर खानचं अजब वक्तव्य, असं का म्हणाला? जाणून घ्या…

आमिर खान म्हणाला, “जुनैदचा ‘लवयापा’ चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे तो…”

Aamir Khan Affairs link up news with actresses
आमिर खानचे दोन घटस्फोट अन् ६ अफेअर्स, एकदा पळून जाऊन केलेलं लग्न; प्रेमाची कबुली दिल्यावर अभिनेत्याची Love Life चर्चेत

Aamir Khan Affairs: ब्रिटिश पत्रकार ते फातिमा सना शेख, या पाच जणींशी जोडलं गेलं आमिरचं नाव

Aamir Khan reacts on third wedding with girlfriend Gauri Spratt
आमिर खानने सलमान-शाहरुखशी करून दिली गर्लफ्रेंडची ओळख; कुटुंबियांची प्रतिक्रिया अन् ६० व्या वर्षी लग्नाबद्दल म्हणाला…

Aamir Khan Girlfriend Gauri Spratt : आमिर खान गर्लफ्रेंड गौरीशी तिसरं लग्न करण्याबद्दल काय म्हणाला? जाणून घ्या

Aamir Khan confirmed dating friend Gauri Spratt (1)
६० वर्षांच्या आमिर खानने दिली प्रेमाची कबुली! गर्लफ्रेंडला ६ वर्षांचा आहे मुलगा, कोण आहे ती? जाणून घ्या

Who is Gauri Spratt Aamir Khan Girlfriend: आमिर खानची गर्लफ्रेंड त्याच्याच प्रॉडक्शन हाउसमध्ये करते काम

Javed Akhtar
दक्षिणेतील माहीत नसलेल्या कलाकारांचे चित्रपट उत्तरेत ६००-७०० कोटींची कमाई करतात अन्…; जावेद अख्तर यांचे बॉलीवूड सिनेमांच्या अपयशावर मोठे वक्तव्य

Javed Akhtar : “त्यांना विनंती…”, जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर आमिर खानचा युक्तीवाद, म्हणाला…

ताज्या बातम्या