भारतात सुपरफ्लॉप पण परदेशात ‘लाल सिंग चड्ढा’ची कमाल, चीनमध्येही चित्रपट प्रदर्शित होणार? आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 22, 2022 14:09 IST
“प्रत्येकाला आपलं मत…” आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ बॉयकॉट करण्यावर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया अनुपम खेर यांनी आमिर खानच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 22, 2022 10:28 IST
विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात ‘ही’ भूमिका आमिर खानला साकारायची होती, पण.. आमिरच्या मनात एखादी गोष्ट येते तेव्हा तो ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही असं इंडस्ट्रीतल्या कित्येक दिग्गजांचं म्हणणं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 20, 2022 17:45 IST
आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’चं १०० कोटींचं नुकसान? तर अक्षयचा ‘रक्षाबंधन’ही बॉक्स ऑफिसवर ठरला सुपरफ्लॉप आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ तर अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरते अपयशी ठरले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 20, 2022 15:13 IST
विजय देवरकोंडावर नेटकरी का भडकले? आमिर- शाहरुखनंतर आता #BoycottLiger होतोय ट्रेंड आमिर- शाहरुखनंतर विजय देवरकोंडा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 20, 2022 14:37 IST
‘लाल सिंग चड्ढा’साठी आमिर खानने मागितली ‘एवढी’ रक्कम, पण नेटफ्लिक्सने दिला स्पष्ट नकार आमिर खानने ‘लाल सिंह चड्ढा’च्या डिजिटल हक्कांसाठी खूप जास्त किंमत सांगितल्याने आमिर आणि नेटफ्लिक्समधला होणारा करार रद्द झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 20, 2022 11:15 IST
12 Photos आमिर खानची भाची दिसते फारच ग्लॅमरस, चित्रपटात काम करुनही… तिने नेटफ्लिक्सच्या फील्स लाइक इश्क या वेब सीरिजमध्येही काम केले आहे By लोकसत्ता ऑनलाइनAugust 18, 2022 14:31 IST
“आमिर खान अतिशय फालतू…”; बॉयकॉट ‘लाल सिंग चड्ढा’ मोहिमेचं समर्थन करत संतापले मुकेश खन्ना मुकेश खन्ना यांनी चित्रपटावरील बहिष्काराचे समर्थन केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2022 14:29 IST
साऊथच्या ‘या’ सहा चित्रपटांशिवाय कोणते चालले? आर माधवनने उपस्थित केला सवाल बॉलिवूड आणि साऊथच्या तुलनेबद्दल माधवनने मांडलं मत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2022 13:38 IST
“आपण चुकीचा चित्रपट…”; बॉयकॉट ट्रेंडनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्याबद्दल आर. माधवनने मांडलं स्पष्ट मत बॉलिवूड चित्रपटांच्या सततच्या अपयशावर माधवनने आपले मत मांडले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2022 12:38 IST
‘लाल सिंग चड्ढा’च्या वितरकांना आमिर खान नुकसान भरपाई देणार?, सत्य आलं समोर चित्रपट फ्लॉप ठरल्यामुळे आमिर खानने वितरकांची नुकसान भरपाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त होते. यावर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाची वितरक… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 17, 2022 18:47 IST
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यावर आमिरने घेतली राज ठाकरेंची भेट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण आमिरने आज संध्याकाळी ४ वाजता राज यांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ येथे हजेरी लावली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 17, 2022 19:07 IST
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?
Eknath Shinde: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे संतापले; म्हणाले, “काहीतरी कामाचे बोला”
पुढील महिन्यापासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? २ वेळा शुक्रदेव गोचर करताच येऊ शकतात सोन्यासारखे दिवस
RR vs LSG: वैभव सूर्यवंशी बाद होताच मैदानावर रडला, वादळी खेळीनंतर ऋषभ पंतने असं केलं आऊट; VIDEO व्हायरल
Devendra Fadnavis : मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “दोन्ही ठाकरे एकत्र आले तर…”
Trending News Updates : पुण्यात ही कसली अरेरावी? भर रस्त्यात वाहतूक पोलिसाची चक्क कॉलर पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल