दिल्लीतील राज्य सरकारचे प्रशासकीय सेवांवरील नियंत्रण काढून घेणाऱ्या केंद्राच्या वटहुकमाविरोधात शुक्रवारी आम आदमी पक्षाने (आप) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
२० भाजपेतर पक्षांच्या प्रमुखांना मोठय़ा कष्टाने बैठकीसाठी एकत्र आणले असल्याने ‘आप’ची खेळी यशस्वी होऊ न देण्याचे प्रयत्न बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार…
कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर खंडणी उकळण्याच्या आरोपाखाली दिल्लीच्या मंडोली तुरुंगात कैद आहे. सुकेशने शुक्रवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून दहा…
दिल्लीची प्रशासकीय सेवांवर केंद्राचे नियंत्रण आणण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे.
दिल्ली आणि पंजाब काँग्रेसच्या नेत्यांनी वटहुकमाच्या मुद्दय़ावर आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्यास कडाडून विरोध केल्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची कोंडी झाली…