Page 3 of आम आदमी पार्टी News
सत्येंद्र जैन यांना मे २०२२ मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती.
हरियाणा राज्याच्या निकालानंतर खरी धडकी आता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला भरली आहे. कारण हरियाणात आप आदमी पक्षाला खातेही…
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही हरियाणातील निकालावर भाष्य केलं आहे. दिल्लीत पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित…
दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिषी कारमध्ये बसलेल्या असताना त्यांच्यासमोर आपचे सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी भाजपा आमदारासमोर थेट लोटांगण घातलं!
दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे.
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे दिल्लीत चांगलंच राजकारण तापलं आहे.
दिल्ली सरकारमधील मंत्री कैलाश गेहलोत यांनी मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना, आम्ही अरविंद केजरीवाल यांचे काम पुढे नेऊ,…
Atishi Leaves Empty chair for Kejriwal: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीला पाच महिने उरले आहेत. आम आदमी पक्षाला यंदा भाजपाकडून जोरदार टक्कर…
दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच जाहीर सभेत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.
आम आदमी पक्षाच्या एका सभेत संबोधित करत असताना सिसोदिया यांनी भारतीय जनता पक्षासह केंद्रीय तपास यंत्रणांवरही गंभीर आरोप केले.
वक्फ दुरुस्ती विधेयकासंदर्भातील दोन दिवस झालेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीमध्ये भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि आम आदमी पक्षाचे खासदार…
दिल्लीच्या मुखय्मंत्री म्हणून आतिशी यांनी काही वेळापूर्वीच शपथ घेतली.