Page 37 of आम आदमी पार्टी News

Bhagwant Mann
दारुच्या नशेत असल्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवलं? आरोपांमुळे खळबळ

भगवंत मान आपल्या दोन पायांवर उभेही राहू शकत नव्हते, सहप्रवाशाचा दावा, आपने फेटाळले सर्व आरोप

Arvind Kejriwal In Nagpur
गुजरातमध्ये पराभवाच्या भीतीने ‘आप’विरोधात भाजपची दडपशाही;माध्यमांच्या मालकांना धमकावण्यात आल्याचा केजरीवाल यांचा आरोप

पंतप्रधानांचे सल्लागार हिरेन जोशी यांनी अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या मालक व संपादकांना ‘आप’शी संबंधित बातम्यांना स्थान न देण्यास सांगितले आहे.

Arvind kejariwal AAP
आम आदमी पार्टी छोट्या ‘कान्हा’ सारखी आहे, दहा वर्षांपासून राक्षसांना मारत आहे – अरविंद केजरीवाल

जनतेला मोफत सुविधा देण्यास विरोध करणाऱ्यांचा हेतू चांगला नाही, असं देखील म्हणाले आहेत.

enforcement-directorate-ed-1200
दिल्लीतील अबकारी घोटाळाप्रकरणी देशभरात ४० ठिकाणी छापे ; सत्येंद्र जैन यांचीही ईडीकडून चौकशी

१७ नोव्हेंबर २०२१ रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमलात आणलेल्या अबकारी धोरणाच्या अंमलबजावणीत अनियमितता असल्याचा आरोप होता.

parvesh sahib singh arvind kejriwal wife
Video : “मी मिसेस केजरीवाल यांना हात जोडून सांगतो, तुमच्याशिवाय या माणसाला…”, भाजपा खासदाराचा टोला!

“मला वाटत नाही की अरविंद केजरीवाल यांना समजावण्याची हिंमत त्यांच्या पक्षात कुणाकडे आहे. त्यामुळे…!”

Modi
“…तर मला सोमवारपर्यंत अटक करावी नाही तर सोमवारी पंतप्रधानांनी माझी माफी मागावी”; दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं थेट आव्हान

त्यांच्या निवासस्थानासह सात राज्यांतील २१ ठिकाणी १९ ऑगस्ट रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापेमारी केली होती.

AAP believes in making changes in Pune also just like Delhi
दिल्लीतील बदल पुण्यातही करण्याचा ‘आप’ला विश्वास

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता आणि राज्यसभेतील गटनेता, खासदार संजयसिंह यांच्या शुक्रवारी होणाऱ्या जाहीर सभेची आप कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.

AAP-Cong
‘आप’ म्हणजे ‘अरविंद अ‍ॅडव्हर्टाईझमेंट पार्टी’ ; काँग्रेसची टीका

काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये सत्तेवर आलेले आम आदमी पक्षाचे सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देऊ शकले नाही.

kejriwal Saxena Delhi
विश्लेषण : दिल्लीत केजरीवाल सरकार आणि उपराज्यपालांमध्ये पुन्हा संघर्ष, नेमका वाद काय? वाचा…

आप दिल्लीत सत्तेत आल्यापासून या ना त्या कारणाने केजरीवाल सरकार आणि उपराज्यपालांचा संघर्ष सातत्याने पाहायला मिळत आहे.