Page 39 of आम आदमी पार्टी News

Kejriwal
‘आप’चे आमदार फोडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न; केजरीवालांनी बोलावली तातडीची बैठक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानी गुरुवारी सकाळी आम आदमी पार्टीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

K Kavitha
तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीचे दिल्लीतील अबकारी कर धोरण गैरव्यवहारात नाव, भाजपाने केला गंभीर आरोप

दिल्लीमध्ये अबकारी कर अंमलबजावणी धोरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय.

arvind kejriwal and manish sisodia
“मनीष सिसोदियांना ‘भारतरत्न’ द्यायला हवा, पण..,” सीबीआयच्या छापेमारीनंतर अरविंद केजरीवाल यांचे मोठे विधान

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील भाजपावर टीकेची तोफ डागली आहे.

Delhi Aap Sattakaran
दिल्ली: ‘आप’ला कात्रीत पकडत दिल्ली भाजपाकडून शाब्दिक हल्लाबोल

मनीष सिसोदिया यांच्या घरावरील सीबीआयचा छापा केंद्रस्थानी धरत आपवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्याचा विरोधी पक्षाकडून प्रयत्न केला जात आहे.

Loksatta Rohingya-Explained
विश्लेषण : रोहिंग्या : निर्वासित की बेकायदा स्थलांतरित?

रोहिंग्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे देशातील धार्मिक ध्रुवीकरणाला बळ देणारा हा प्रश्न नेमका काय आहे, हे समजून…

modi kejriwal
लोकसभा निवडणुकीत मोदी-केजरीवाल अशीच लढत!; सिसोदिया यांचा दावा, भाजपकडून घाबरवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप

‘आगामी लोकसभा निवडणुकांची प्रमुख लढत ही आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरिवद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्यात होईल.

ANURAG THAKUR
“उत्पादन शुल्क घोटाळ्यात मनीष सिसोदिया प्रमुख आरोपी पण…” अरविंद केजरीवाल यांचे नाव घेत भाजपाने केला मोठा दावा

उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेमुळे आप विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे.

NARENDRA MODI AND ARVIND KEJRIWAL AND MANISH SISODIA
“आगामी लोकसभा निवडणूक अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी,” मनिष सिसोदिया यांचे मोठे विधान

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासहित सीबीआयने ३१ ठिकाणी छापेमारी केली.

MANISH SISODIA AND NARENDRA MODI
“केंद्राला भ्रष्टाचाराची नव्हे तर केजरीवाल यांची चिंता”, CBIच्या धाडीनंतर मनीष सिसोदियांची आगपाखड!

दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासहित ३१ ठिकाणी छापेमारी केली.

dv rohingya people
‘घुसखोरां’च्या गुपचूप पुनर्वसनाची योजना कोणाची?; रोहिंग्या प्रकरणाच्या चौकशीची ‘आप’ची शहांकडे मागणी

रोहिंग्यांच्या कथित पुनर्वसनाचा वाद चिघळू लागला असून भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात आम आदमी पक्षाला (आप) कोलीत मिळाले आहे.

Gujarat
विश्लेषण : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत पेसा कायदा आणि आदिवासींची भूमिका काय? प्रीमियम स्टोरी

गुजरातमधील आदिवासींची निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची आहे. नेमकी ही भूमिका काय? गुजरातमधील पेसा कायदा काय आहे? आणि त्याच्या आश्वासनाचा निवडणुकीवरील परिणाम…