Page 48 of आम आदमी पार्टी News

AAP
पंजाबनंतर ‘या’ दोन राज्यांवर AAP चं लक्ष, मुंबई महानगरपालिकेबाबत विचार सुरू असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढणार!

आम आदमी पार्टीन दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

arvind kejriwal aap wins in punjab
Punjab Election : “आधी दिल्ली, मग पंजाब, आता…”, आपच्या विजयानंतर अरविंद केजरीवालांनी दिले भविष्याविषयीचे संकेत!

पंजाबमध्ये निवडणुका जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुढील वाटचालीचे संकेत दिले आहेत.

labhsingh ugoke charanjeet singh channi punjab elections results
Punjab Elections : साध्या मोबाईल रिपेअर करणाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना हरवलं, पंजाबमध्ये ‘आम आदमी’ची ताकद!

पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये एका मोबाईल रिपेअर करणाऱ्यानं चक्क मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव केला आहे.

Assembly Election 2022 Exit Poll Results : उत्तराखंडमध्ये भाजपा पुन्हा सत्तेच्या मार्गावर, तर मणिपूरमध्येही भाजपाकडे असणार बहुमत

जाणून घ्या विविध एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत.

arvind kejriwal on punjab election
“असं वाटतंय हे सगळे दररोज रात्री…”, अरविंद केजरीवाल यांचा काँग्रेस, भाजपा, अकाली दलावर खोचक निशाणा!

अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर निशाणा साधला आहे.

विश्लेषण : पंजाबमध्ये चेहरे ठरले, आता कॅप्टन कोण?

काँग्रेसकडून चन्नी, आपकडून भगवंत मान तर अकाली दलाचे सुखबीर बादल भाजप आघाडीकडून अमरिंदर हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. बहुरंगी लढतींमध्ये यातील…

Punjab election : “केजरीवाल म्हणाले होते की एकतर ते पंजाबचे मुख्यमंत्री बनतील नाहीतर…” ; कुमार विश्वास यांचं खळबळजनक विधान!

“कोणत्याही परिस्थिती सत्ता हवी हेच त्यांच्या डोक्यात असते” असं देखील कुमार विश्वास यांनी केजरीवालांबद्दलम्हटलेलं आहे.

charanjeet singh channi on bhagwant mann aap
“सर्कसमध्ये माकडाची जागा रिकामी आहे, ते येऊ शकतात”, चरणजीत सिंग चन्नींचा ‘आप’ला खोचक टोला!

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी आपचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर खोचक टीका केली आहे.