Page 50 of आम आदमी पार्टी News

“भाजपात येण्यासाठी पैसे आणि कॅबिनेट मंत्रीपदाची ‘ऑफर'”, आप खासदाराचा आरोप, भाजपा नेते म्हणाले…

आम आदमी पक्षाचे पंजाबमधील एकमेव खासदार भगवंत मान यांनी पंजाब भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

Goa Election Arvind Kejriwal Promises Allowance For Unemployed gst 97
“प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देणार”, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मोठी घोषणा केलीय.

दिल्लीत उभारली जातेय अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती ; दिवाळीत मुख्यमंत्री केजरीवालांसह मंत्रिमंडळ करणार पूजा!

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांसह येथे ४ नोव्हेंबर रोजी दिवाळी पूजन करणार आहेत.

पंजाबमध्ये सत्तांतराची शक्यता, काँग्रेसमधील वादाचा फायदा ‘या’ पक्षाला, एबीपी-सीवोटर सर्वेक्षण काय म्हणतं?

एबीपी सीवोटरचा सर्व्हे समोर आलाय. यानुसार काँग्रेसला आगामी निवडणुकीत या वादाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.