सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारीच ईडीला फटकारताना “ईडीची प्रत्येक कृती पारदर्शक, कायदेशीर आणि न्याय्य मानकांशी सुसंगत असणे अपेक्षित आहे”, असं सुनावलं होतं!
सुखपालसिंग खैरा यांच्या अटकेनंतर काँग्रेसचे नेते आप पक्षाविरोधात आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर टीका…