सिसोदियांच्या अटकेच्या निषेधार्थ ‘आप’चे आंदोलन सिसोदियांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. By लोकसत्ता टीमFebruary 28, 2023 00:03 IST
मनिष सिसोदियांच्या अटकेनंतर विरोधकांची एकजूट, काँग्रेस मात्र गप्प; जाणून घ्या कोणत्या पक्षाची काय भूमिका? दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनिष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. By प्रज्वल ढगेFebruary 27, 2023 19:30 IST
विश्लेषण : मनिष सिसोदियांच्या अटकेचा ‘आप’वर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर कथित उत्पादन शुक्ल घोटाळ्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. By प्रज्वल ढगेUpdated: February 27, 2023 16:46 IST
दिल्ली पालिकेत आप-भाजपमध्ये हाणामारी; स्थायी समिती निवडणूक निकालावरून गोंधळ स्थायी समिती सदस्य निवडणुकीत एक मत अवैध ठरवण्याची घोषणा महापौर शेली ओबेरॉय यांनी केल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. By पीटीआयFebruary 25, 2023 01:49 IST
VIDEO: “आधी खुर्चीवर ढकललं मग खाली पाडून घातल्या लाथा”, दिल्ली महापालिकेत नगरसेवकांमध्ये जोरदार राडा VIDEO: दिल्ली महापालिकेत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा एकदा राडा झाला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 24, 2023 23:03 IST
महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले… आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. By रविंद्र मानेFebruary 24, 2023 21:13 IST
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांच्या पीएला ईडीचे समन्स; उत्पादन शुल्क घोटाळ्याची होणार चौकशी मनिष सिसोदिया तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 23, 2023 13:23 IST
अखेर ८४ दिवसांनी दिल्लीला मिळाला महापौर; पण ३८ दिवसच पदावर राहता येणार, नेमकं कारण काय? आम आदमी पार्टीला अखेर दिल्ली महानगरपालिकेत आपला महापौर निवडण्यात यश आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 22, 2023 19:41 IST
Delhi Snooping Case : गृहमंत्रालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश देताच मनिष सिसोदिया संतापले; म्हणाले “ही तर दुर्बल आणि…” कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याचा आरोप असलेल्या मनिष सिसोदियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2023 14:55 IST
उत्तर प्रदेशमधील ‘बुलडोझर कारवाई’विरोधात आप पक्षाकडून ‘बुलडोझर आहुती यज्ञ’; योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका उत्तर प्रदेशमधील योगी सरकारकडून अतिक्रमणविरोधी कारवाई करताना तसेच अन्य गंभीर गुन्ह्यांमधील आरोंपीवर कारवाई करण्यासाठी बुलडझोरची मदत घेतली जात आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 18, 2023 21:05 IST
दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरण : मनीष सिसोदियांना पुन्हा सीबीआयचे समन्स; अडचणी वाढणार? दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 18, 2023 18:13 IST
दिल्ली : महापौर निवडीसाठीची तिसरी सभाही निष्फळ, ‘आप’ सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार दिल्लीच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा आयोजित केलेली सोमवारची सर्वसाधारण सभाही गदारोळामुळे तहकूब करावी लागली. By पीटीआयFebruary 7, 2023 00:02 IST
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
Dr. Manmohan Singh Death: “जे त्यांनी न बोलता करून दाखवलं, ते अनेकांना…”, राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना सोशल पोस्टमधून श्रद्धांजली!
10 कॉमेडियन ब्रम्हानंदम यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती; जॉनी लीव्हर, कपिल शर्मा ते राजपाल यादव या विनोदवीरांकडे किती मालमत्ता?
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
Pune Rape-Murder : पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…” फ्रीमियम स्टोरी